• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सैनिकाचा मोबाइल हॅक : परस्पर साडेसात लाखाचे कर्ज घेऊन काढली रक्कम

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 3, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शेअर मार्केटमध्ये नफ्याचा फंडा ; निवृत्त कर्मचाऱ्याला ५३ लाखांचा गंडा

चाळीसगाव शहरात घडली घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- भारतीय सैन्य दलातील शिपायाचा मोबाइल हॅक करून त्यांच्या बँक खात्यातून परस्पर ८ लाख ५ हजार रुपये काढून घेत फसवणूक करण्यात आली आहे.या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

विजय चिंधा राजपूत (४०, रा. चाळीसगाव) असे फसवणूक झालेल्यांचे नाव आहे. विशेष म्हणजे मोबाइलचा ताबा घेत परस्पर राजपूत यांच्या नावे सात लाख ४३ हजार रुपये ऑनलाइन कर्ज मंजूर करून घेत सायबर गुन्हेगाराने रक्कम वेगवेगळ्या खात्यात वळती केली. चाळीसगाव येथील विजय राजपूत हैं भारतीय सैन्य दलात शिपाई म्हणून नोकरीला असून त्यांची जम्मू येथील रामबण येथे नियुक्ती आहे. जून महिन्यात त्यांच्याशी एका अनोळखीने संपर्क साधून सात लाख ४३ हजार रुपयांचे कर्ज हवे आहे का, असे विचारले. त्यास त्यांनी नकार दिला.

त्यानंतर मात्र १ जुलै रोजी त्यांना त्यांच्या चाळीसगाव येथील स्टेट बँकेत असलेल्या खात्यातून १३ हजार १३६ रुपये डेबिट झाल्याचा मेसेज आला. या सर्व प्रकारात सायबर गुन्हेगाराने राजपूत यांच्या मोबाइलचा अॅक्सेस घेऊन ही फसवणूक केल्याचे समोर आले. या अॅक्सेसमुळेच त्याने खात्यातील रक्कम दोन वेगवेगळ्या बँक खात्यात वळती केली. सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असतांना सावधानतेचा इशारा दिला जात आहेत.

खात्यातून रक्कम वजा झाल्याने राजपूत हे सुटी घेऊन चाळीसगाव येथे आले. त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत चौकशी केली असता त्यांच्या नावावर सात लाख ४३ हजार रुपयांचे कर्ज मंजूर झाले, त्याच्या हप्त्याची रक्कम म्हणून १३ हजार १३६ रुपये डेबिट झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. आपण कोणत्याही कर्जाची मागणी केली नसल्याचे त्यांनी बँकेत सांगितले असता त्यांना त्यांच्या खात्याचा तपशील दाखविण्यात आला. त्या वेळी त्यांना समजले की, १३ जून रोजी त्यांच्या खात्यावर सात लाख ४३ हजार रुपये कर्जाची रक्कम जमा झाली आहे.

हे कर्ज मंजूर झाल्यानंतर सायबर गुन्हेगाराने राजपूत यांच्या खात्यातून १३ ते २८ जून या काळात एकूण आठ लाख पाच हजार रुपये परस्पर काढून घेतले. विशेष म्हणजे ही रक्कम काढल्याचा मोबाइलवर मेसेजही आलेला नव्हता. विजय राजपूत यांच्या मोबाइलमध्ये बँकेचे अॅप असून त्याद्वारे ते ऑनलाइन व्यवहारही करतात. याच मोबाइलचा सायबर गुन्हेगाराने अॅक्सेस मिळवून परस्पर कर्ज मंजूर करून घेत कर्जाच्या काढून घेतली.


 

 

Tags: #chalisgaon crime news #jalgaon #jalgaon police #maharashtra
Previous Post

रेल्वे हळू झाल्याने घाईत उतरताना महिला वकिलांचा अपघात, उपचारादरम्यान झाला मृत्यू !

Next Post

कांग नदीपात्रात आढळला मृत अवस्थेत मादी जातीचा बिबट्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचे पिल्लू जखमी

कांग नदीपात्रात आढळला मृत अवस्थेत मादी जातीचा बिबट्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
Uncategorized

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 27, 2026
यावल येथे शेतकी संघात काळा दिवस साजरा
1xbet russia

यावल येथे शेतकी संघात काळा दिवस साजरा

June 27, 2026
पाचोबा महाराज यात्रेत महिलांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोघी अटकेत
1xbet russia

वाघले धरणावरील पाणीपुरवठा योजनेची वीज केबल चोरी

June 27, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा; १७.५० लाखांची वाहने जप्त, सात जणांविरुद्ध गुन्हा

June 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 27, 2026
यावल येथे शेतकी संघात काळा दिवस साजरा

यावल येथे शेतकी संघात काळा दिवस साजरा

June 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon