• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राष्ट्रवादी काँग्रेस महानगर जिल्हा सरचिटणीसपदी साहिल हाजी मुशीर पटेल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 20, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस महानगर जिल्हा सरचिटणीस साहिल हाजी मुशीर पटेल यांची पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशाने आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील , महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या सूचनेनुसार वक्ता प्रशिक्षण शहर जिल्हाध्यक्षपदावर निवड करण्यात आली आहे

साहिल पटेल यांचे पक्षातील कार्य आणि उत्कृष्ट कार्ये शैली पाहता पक्षश्रेष्ठीनी साहिल पटेल यांना पक्ष शहरातील पक्ष बळकटीसाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्याहस्ते मुंबई येथे १९ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस महानगर वक्ता प्रशिक्षण शहर जिल्हाध्यक्षपदी निवड केल्याचे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले . यावेळी राष्ट्रवादी वक्ता प्रशिक्षण विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप सोळुंखे उपस्थित होते. साहिल पटेल यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे .


 

 

Previous Post

त्या ग्राहकाचे नुकसान आम्ही करणार नाही – नितीन राऊत

Next Post

दुचाकी चोरांच्या एलसीबीने आवळल्या मुसक्या ; तिघा चोरट्यांना अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

दुचाकी चोरांच्या एलसीबीने आवळल्या मुसक्या ; तिघा चोरट्यांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दुचाकीवरील गळ्यातील सोन्याची पोत दोघांनी धुमस्टाईल लांबविली
1xbet russia

महिलेचा विनयभंग करून सोन्याची पोत लंपास

February 23, 2026
गावचा विकास आमदारांवर नाही, तर सरपंचांच्या ‘व्हिजन’वर !
Uncategorized

गावचा विकास आमदारांवर नाही, तर सरपंचांच्या ‘व्हिजन’वर !

February 23, 2026
जळगावचा तरुण चेन्नईत समुद्रात बेपत्ता
1xbet russia

जळगावचा तरुण चेन्नईत समुद्रात बेपत्ता

February 23, 2026
निष्ठा, जबाबदारी कठोर परिश्रम म्हणजेच रूग्णाचे समाधान
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकीत डॉ. उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर

February 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दुचाकीवरील गळ्यातील सोन्याची पोत दोघांनी धुमस्टाईल लांबविली

महिलेचा विनयभंग करून सोन्याची पोत लंपास

February 23, 2026
गावचा विकास आमदारांवर नाही, तर सरपंचांच्या ‘व्हिजन’वर !

गावचा विकास आमदारांवर नाही, तर सरपंचांच्या ‘व्हिजन’वर !

February 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon