• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डॉ.रामानंद यांना जळगावात कायम ठेवा : सभापती प्रवीण कोल्हे व नगरसेविका मीनाताई धुडकू सपकाळे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 27, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगावचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या जागी राज्य शासनाने नागपूर येथील डॉ. मिलिंद फुलपाटील यांची केलेली नियुक्ती रद्द करावी अशी मागणी शिवसेनेचे प्रभाग समिती सभापती तथा नगरसेवक प्रवीण कोल्हे व नगरसेविका मीनाताई धुडकू सपकाळेयांनी केली आहे. त्याबाबत सविस्तर निवेदन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना देण्यात येणार आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगावचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या जागी नागपूर येथील डॉ. मिलिंद फुलपाटील यांची अधिष्ठातापदी नियुक्ती राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने दि. २६ ऑगस्ट रोजी केली आहे. त्याबाबतचा आदेश पारित झाला आहे.

डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी १३ जून २०२० साली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगावचा अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला होता. त्या वेळेला अत्यंत बिकट आणि दयनीय अवस्था शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगावची झाली होती. गेल्या सव्वा वर्षापासून डॉ. रामानंद यांनी महाविद्यालय व रुग्णालयाचा पूर्ण कायापालट करून रुग्णसेवेचा दर्जा उंचावला. रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी कुठलीही अडचण होऊ नये यासाठी स्वतंत्र कार्यपद्धती आणि व्यवस्थापन तयार केले. दिव्यांग बांधवांना प्रमाणपत्र मिळण्याची कार्यवाही सोपी व्हावी यासाठी पारदर्शक कुपन प्रणाली सुरू केली. यासह अनेक चांगले बदल ‘न भूतो न भविष्यती’ या प्रकारे डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी केले. त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रात जळगावचा नावलौकिक झाला.

या बाबी लक्षात घेता वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने डॉ. मिलिंद फुलपाटील यांची जळगावची बदली रद्द करून डॉ. जयप्रकाश रामानंद यांना कायम ठेवावे, अशी मागणी प्रवीण कोल्हे व मीनाताई सपकाळे यांनी केली आहे.


 

 

Previous Post

कडधान्य पिकांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा

Next Post

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम
1xbet russia

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

June 17, 2026
विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट
1xbet russia

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

June 17, 2026
राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
1xbet russia

राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

June 17, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालयात मृगोत्सव २०२६ चे आयोजन
1xbet russia

गोदावरी संगीत महाविद्यालयात मृगोत्सव २०२६ चे आयोजन

June 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

June 17, 2026
विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

June 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon