• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रोटरी क्लब ऑफ जळगाव रॉयल्सचा पदग्रहण सोहळा उत्साहात

अध्यक्ष स्वप्निल जाखेटे, सचिव सचिन जेठवाणी यांनी स्वीकारला पदभार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 1, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – रोटरी क्लब ऑफ जळगाव रॉयल्सचा पदग्रहण सोहळा उत्साहात झाला. या क्लबच्या अध्यक्षपदी स्वप्निल जाखेटे, तर सचिव पदाचा पदभार सचिन जेठवाणी यांनी मान्यवरांच्या हस्ते स्वीकारला.

या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून आयपीडीजी शब्बीर शाकीर, तर आयपीडीजी राजीव शर्मा आणि एजी संगीता पाटील यांची विशेष उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते ‘सेव्ह टू चेंज लाइफ’ या स्लोगनचे प्रकाशन करण्यात आले.
भंगारसारख्या इलेक्ट्रीक्स वस्तू उघड्यावर न पडू देता त्यांचे योग्यरित्या संकलन करण्यात येणार आहे. यातील काही टाकाऊपासून टिकावू वस्तू तयार होऊ शकतात. तर निकामी वस्तूंचे अधिकृत आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावता येऊ शकते. हा इलेक्ट्रीक्स ई वेस्टचा उपक्रम पर्यावरण रक्षणासाठी राबविण्यात येत आहे. या अगोदरही गरजू महिलांना रोजगार निर्मितीसाठी शिलाई मशीन वाटप करण्यात आलेे. प्रवासातील महिलांना
बालकांना स्तनपान करता यावे, यासाठी बसस्थानकावर हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तसेच वृक्षारोपण आणि विविध समाजोपयोगी उपक्रमांवर भर देण्यात येईल, असे अध्यक्ष स्वप्निल जाखेटे यांनी सांगितले. त्यांनी क्लबची उर्वरित कार्यकारिणी जाहीर केली. यात प्रेसिडेंट इलेक्ट विजय लाठी, ट्रेझरर जितेंद्र भोजवाणी, सार्जंट अ‍ॅप आर्म्स शरद जोशी, डायरेक्टर मेंबरशिप डॉ.जयदीपसिंग छाबडा, मेडीकल प्रोजेक्टचे डायरेक्टर सचिन खडके, नॉन मेडीकल प्रोजेक्टचे डायरेक्टर गोविंद वर्मा, डायरेक्टर भरत पटेल, दीपक पाटील, प्रशांत अग्रवाल, गिरीश शिंदे, अमृत पटेल, अनिल आडवाणी, डॉ.गौरव महाजन यांचा समावेश आहे.
समाजासाठी जे जे चांगले करता येईल, ते ते दातृत्त्वातून समर्पणाची भावना ठेवा. दुसर्‍याच्या चेहर्‍यांवर हास्य, समाधान कसे येईल, त्यासाठी कार्य करा. या समाजोपयोगी कार्यातून समर्पित व्यक्ती व समूहाला निश्‍चितच चांगले रिटर्न मिळेल. सर्वांनी एकजुटीने व एक दिलाने उल्लेखनीयरित्या काम करुन आपले वेगळेपण सिद्ध करा, असे मार्गदर्शन शब्बीर शाकीर यांनी केले. रोटरीचे नॉलेज शेअर करा. लिडर शिप तयार करुन ग्रामीण भागातही रोटरी परिवार वाढवा. क्लबला यशाच्या शिखरावर घेऊन जात ‘सक्सेसफुल क्लब’ बनवा, असे मार्गदर्शन राजीव शर्मा यांनी केले. संगीता पाटील यांनी डीजी रमेश मेहर यांच्या संदेशाचे वाचन केले. यात आरोग्य व शेतकर्‍यांच्या विकासासाठी विशेष कार्य करण्याचा संदेश देण्यात आला. समाजहिताचे कार्य व गरजूंपर्यंत योग्य ती मदत पोहचविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन सचिन जेठवाणी यांनी केले.
याप्रसंगी सीमा जाखेटे, नवीनचंद जाखेटे, पद्मा जाखेटे, सचिन जाखेटे, जगदिश जेठवाणी आदींचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी गणेश वंदना विश्‍वास साळुंखे यांनी केली. मान्यवरांचा परिचय डॉ.जयदीपसिंग छाबडा, मिनल लाठी, नारायण लाहोरी यांनी करुन दिला. सूत्रसंचालन भाग्यश्री शर्मा यांनी केले. तर आभार विजय लाठी यांनी मानले.
या वेळी संदीप शर्मा, विवेक वडजीकर, वीरेंद्र छाजेड, प्रणव मेहता, धनराज कासट, विपुल पटेल, नितीन इंगळे, संदीप असोदेकर, डॉ.जगमोहन छाबडा, कृष्णकुमार वाणी, अनुप आसावा, सुरेंद्र आसावा, माधवी आसावा, प्रितेश चोरडिया, लक्ष्मीकांत मणियार, डॉ.चंद्रशेखर सिकची, गोविंद मंत्री, सुधा काबरा, नेहा संघवी, भावेश शहा आदी उपस्थित होते.


 

 

Previous Post

गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्टचे संचालक श्याम चैतन्य महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीर

Next Post

पाचोरा येथे स्वर्गीय मोहम्मद रफी यांना सुमधुर गीतांनी श्रद्धांजली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पाचोरा येथे स्वर्गीय मोहम्मद रफी यांना सुमधुर गीतांनी श्रद्धांजली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मेंदूला जबर दुखापत झालेल्या तरुणावर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मेंदूला जबर दुखापत झालेल्या तरुणावर यशस्वी शस्त्रक्रिया

April 25, 2026
विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?
1xbet russia

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?

April 24, 2026
जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग
1xbet russia

जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग

April 24, 2026
जामनेरमध्ये दिवसाढवळ्या चोरी! ₹89 हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

जामनेरमध्ये दिवसाढवळ्या चोरी! ₹89 हजारांचा ऐवज लंपास

April 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मेंदूला जबर दुखापत झालेल्या तरुणावर यशस्वी शस्त्रक्रिया

मेंदूला जबर दुखापत झालेल्या तरुणावर यशस्वी शस्त्रक्रिया

April 25, 2026
विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?

April 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon