• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

प्लॉट आणि रिक्षा घेण्यासाठी विवाहितेचा अडीच लाखांसाठी छळ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 19, 2022
in क्राईम, जळगाव
0
वर्ध्यात 11 कवट्या आणि 54 हाडं सापडल्यामुळे खळबळ

धरणगाव (प्रतिनिधी ) – माहेरहून प्लॉट आणि रिक्षा घेण्यासाठी अडीच लाख रुपये आणावे, यासाठी विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण करत घरातून हाकलून दिल्याचा प्रकार तालुक्यात उघडकीस आला असून पाळधी पोलीस दुरक्षेत्र पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धरणगाव शहरातील माहेर असलेल्या नूरजहा जाबीर देशपांडे यांचा विवाह धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील जाबीर गफार देशपांडे यांच्याशी करण्यात आला होता. त्यांना एक मुलगी असून मध्यंतरी जाबीर गफार देशपांडे यांनी विवाहितेला वडिलांकडून प्लॉट आणि रिक्षा घेण्यासाठी अडीच लाख रुपये आणावे यासाठी धमकावून शिवीगाळ व मारहाण केली. तसेच भिकारीची मुलगी असल्यामुळे फसून गेलो असे म्हणून तिला टोमणे मारणे सुरू केले. या छळा कंटाळून विवाहिता मुलीला घेऊन माहेरी धरणगाव येथे निघून आल्या.

या संदर्भात त्यांनी महिला दक्षता विभागाला तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीची दखल घेत पती जाबीर गफार देशपांडे, सासरे गफ्फार रसून देशपांडे, सासू अमिना गफार देशपांडे, इकबाल गफार देशपांडे, सुरैया इकबाल देशपांडे, समीर गफार देशपांडे, साबीर गफार देशपांडे, बशीर रसूल देशपांडे, नफीसा सलीम पटेल, फारुख देशमुख सर्व रा. पाळधी खुर्द ता. धरणगाव यांच्या विरोधात पाळधी खुर्द दूरक्षेत्र येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हेकॉ अरुण निकुंभ करीत आहे.


 

 

Tags: #crime #jalgaon #dharngaonpolice
Previous Post

रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेने दागिने असलेली बॅग सुखरूप परत

Next Post

चाळीसगाव तालुक्यातील विविध विकासकामांसाठी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

चाळीसगाव तालुक्यातील विविध विकासकामांसाठी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

धरणगावात ५.१० लाखांची वाळू चोरी उघड; दोन जणांवर गुन्हा

August 26, 2026
स्पिरिटपासून बनावट देशी दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्कची धाड
1xbet russia

स्पिरिटपासून बनावट देशी दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्कची धाड

August 26, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

 जुन्या वादातून तरुणावर चॉपरने हल्ला; दोघे अटकेत

August 26, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

चाळीसगावात पोलिसांची मोठी कारवाई: तब्बल ९.३४ लाखांचा गांजा जप्त,  तस्कराला अटक

August 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

धरणगावात ५.१० लाखांची वाळू चोरी उघड; दोन जणांवर गुन्हा

August 26, 2026
स्पिरिटपासून बनावट देशी दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्कची धाड

स्पिरिटपासून बनावट देशी दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्कची धाड

August 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon