• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चाळीसगाव तालुक्यातील विविध विकासकामांसाठी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 19, 2022
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

आमदार मंगेश चव्हाण यांचा यशस्वी पाठपुरावा

मुंबई (प्रतिनिधी ) – विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु असून नव्यानेच स्थापन झालेल्या भाजपा – शिवसेना युती सरकारने पुरवणी अर्थसंकल्प सादर केला. त्यात चाळीसगाव तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम उपविभागांतर्गत विविध रस्ते, पूल आदींच्या कामांसाठी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या पाठपुराव्याने ५० कोटी इतका भरघोस निधी मंजूर झाला आहे. यामुळे दळणवळण विकास कामांना गती येणार असून अनेक वर्षांपासून प्रलंबित रस्ते व पुलांची कामे मार्गी लागणार आहेत.

मंजूर झालेली कामे पुढीलप्रमाणे –
1) शिरसगाव गावातील RCC गटार व रस्ता सुशोभीकरण करणे – २.५० कोटी
2) शिरसगाव स्मशानभूमी जवळ तसेच व टाकळी प्रदे शिवाजी विद्यालय जवळ पुलाचे बांधकाम करणे – २.५० कोटी
3) पाटणादेवी बायपास NH 211 ते चाळीसगाव नगरपलिका हद्द रस्ता कॉक्रीटीकरण करणे – २.५० कोटी
4) पाटणागाव ते पाटणादेवी मंदिराकडे जाणारा रस्ता व सरंक्षण भिंत – १.२५ कोटी
5) शिवापूर गावा जवळ पूल व जोड रस्ता सुधारणा – २ कोटी
6) ओढरे गावा जवळ पूल व जोड रस्ता सुधारणा – २.५० कोटी
7) न्हावे चौफुली – बोरखेडे बु ते रहिपुरी रस्ता सुधारणा – २.५० कोटी
8) दसेगाव – दडपिंप्री – चिंचखेडे ते देवळी रस्ता सुधारणा – २.५० कोटी
9) भोरस ते बिलाखेड रस्ता सुधारणा – २.५० कोटी
10) शिरसगाव ते आडगाव रस्ता सुधारणा – २.५० कोटी
11) जामदा – खेडगाव (खेडगाव गावात कॉक्रीटीकरण) ते जुवार्डी तालुका हद्द रस्ता सुधारणा – २.५० कोटी
12) भामरे गावाजवळील नदीवर पूल व जोड रस्ता बांधकाम करणे – २.५० कोटी
13) डोण दिगर ते हिरापूर रस्ता सुधारणा करणे – २.५० कोटी
14) पिंजारपाडे – लोंढे ते खडकीसिम रस्ता सुधारणा करणे – २.५० कोटी
15) मेहुणबारे गावात कॉक्रीट रस्ता, गटार ते पोहरे गावाजवळ नदी पात्रात रस्ता कॉक्रीटीकरण नंबर काम – २.५० कोटी
16) एकलहरे गावाजवळ पुलांचे जोडरस्त्यासह बांधकाम करणे – २.५० कोटी
17) कुंझर ते मोरदड रस्ता सुधारणा करणे – २.५० कोटी
18) पिंप्री प्रदे गावाजवळील नदीवर पुलाचे जोड रस्त्यासह बांधकाम करणे – २.५० कोटी
19) बोरखेडे बु गावाजवळ न्हावे रस्त्यावरील पुलाचे जोड रस्त्यासह बांधकाम करणे – २.५० कोटी
20) दडपिंप्री गावाजवळ पुलाचे जोडरस्त्यासह बांधकाम – २.५० कोटी
22) दस्तूर फाटा ते तळोदे प्रचा रस्ता व पूल सुधारणा करणे – २.२५ कोटी

येत्या वर्षभरात विविध योजनांच्या माध्यमातून मागणी असणाऱ्या सर्व रस्ते व पुलांची कामे मार्गी लावणार – आमदार मंगेशदादा चव्हाण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या माध्यमातून चाळीसगाव तालुक्याला पुरवणी अर्थसंकल्पात ५० कोटी रुपये निधी मंजूर केल्याबद्दल मी त्यांचे विशेष आभार मानतो. गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे तालुक्यातील पुलांचे व रस्त्यांचे मोठे नुकसान झाले होते, छोट्या पुलांवरून पाणी जात असल्याने एकलहरे गावातील एक व्यक्ती वाहून देखील गेली होती. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारकडे यासाठी निधीची मागणी देखील केली होती मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. सदर मंजूर कामांमध्ये प्रामुख्याने पावसाळ्यात पाण्याखाली जाणाऱ्या पुलांची कामे घेतली असून भविष्यातील जीवितहानी त्यामुळे टळेल. तसेच आता भाजपा – सेना युती सरकार आले असून येणाऱ्या वर्षभरात तालुक्यातील मागणी असलेल्या इतर सर्व प्रमुख रस्त्यांना देखील पंतप्रधान व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, ३०५४ ग्रामविकास निधी अंतर्गत ग्रामीण भागातील रस्ते व पूल यासाठी निधी आणून त्यांची कामे सुरु केली जातील अशी प्रतिक्रिया आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी यानिमित्ताने दिली आहे.


 

 

Previous Post

प्लॉट आणि रिक्षा घेण्यासाठी विवाहितेचा अडीच लाखांसाठी छळ

Next Post

जागतिक छायाचित्र दिनानिमित्त जळगावात कॅमेरा पूजन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जागतिक छायाचित्र दिनानिमित्त जळगावात कॅमेरा पूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२४ तासांच्या अखंड कोडिंगव्दारे नवकल्पनांचा महाउत्सव गोदावरी हॅकॅथॉन १.० चा जल्लोष
1xbet russia

गोदावरी आय. एम. आर.मध्ये पाच दिवसीय राष्ट्रीय प्राध्यापक विकास कार्यक्रम उत्साहात

May 17, 2026
२४ तासांच्या अखंड कोडिंगव्दारे नवकल्पनांचा महाउत्सव गोदावरी हॅकॅथॉन १.० चा जल्लोष
1xbet russia

२४ तासांच्या अखंड कोडिंगव्दारे नवकल्पनांचा महाउत्सव गोदावरी हॅकॅथॉन १.० चा जल्लोष

May 17, 2026
गोदावरी नर्सिंगचे रजीस्ट्रार प्रवीण कोल्हे यांचा अपघाती मृत्यू
1xbet russia

गोदावरी नर्सिंगचे रजीस्ट्रार प्रवीण कोल्हे यांचा अपघाती मृत्यू

May 17, 2026
पोलीस अधीक्षक स्वतः रस्त्यावर उतरले; सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या तळीरामांची धुंदी उतरवली!
जैन कंपनी

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे कर्जाने येथे युवा श्रमसंस्कार व व्यक्तिमत्त्व विकास शिबिर

May 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

२४ तासांच्या अखंड कोडिंगव्दारे नवकल्पनांचा महाउत्सव गोदावरी हॅकॅथॉन १.० चा जल्लोष

गोदावरी आय. एम. आर.मध्ये पाच दिवसीय राष्ट्रीय प्राध्यापक विकास कार्यक्रम उत्साहात

May 17, 2026
२४ तासांच्या अखंड कोडिंगव्दारे नवकल्पनांचा महाउत्सव गोदावरी हॅकॅथॉन १.० चा जल्लोष

२४ तासांच्या अखंड कोडिंगव्दारे नवकल्पनांचा महाउत्सव गोदावरी हॅकॅथॉन १.० चा जल्लोष

May 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon