• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

खळबळ, १४ वर्षीय मुलीवर बलात्कार करून डोक्यात दगड टाकून निर्घृण खून..!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 7, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
खळबळ, १४ वर्षीय मुलीवर बलात्कार करून डोक्यात दगड टाकून निर्घृण खून..!

चोपडा तालुक्यातील शेत शिवारातील घटना

चोपडा (प्रतिनिधी) : शहरापासून जवळच असलेल्या एका गावाच्या शेतामध्ये एका १४ वर्षीय मुलीचा डोक्यात दगड टाकून बलात्कार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवार दि. ७ सप्टेंबर रोजी रात्री ७ वाजता उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.

चोपडा शहरापासून १५ ते २० किलोमीटर असलेल्या गावात एक मोलमजुरी करणारा परिवार शेत शिवारामध्ये राहतो. या परिवारातील एक १४ वर्षीय मुलगी ही घराजवळ असताना संशयित आरोपी तेथे आला. त्याने या मुलीला शेतामध्ये ओढत नेऊन तिच्यावर बळजबरी करून अत्याचार केला. त्यानंतर तिची डोक्यात दगड टाकून निर्घुण हत्या केली. दरम्यान ही घटना आजूबाजूच्या ग्रामस्थांना समजताच त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला कळवली.

यानंतर चोपडा शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी तसेच एलसीबी घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी सर्व माहिती जाणून घेतली. यावेळी फॉरेनसिक टीम देखील घटनास्थळी पोहोचली आहे. तर मृतदेह चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्याबाबत पोलिसांचे कामकाज सुरू होते. या घटनेमुळे चोपडासह जळगाव जिल्हा हादरला आहे. संपूर्ण जिल्ह्यात गणेशोत्सव स्थापनेचे चैतन्यदायी वातावरण असताना दुसरीकडे मात्र चोपडा तालुक्यातील या घटनेने खळबळ उडाली आहे.


 

 

Previous Post

कारची दुचाकीला धडक ; महिला ठार

Next Post

बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन व्यावसायिकाला मागितले पाच लाख रुपये..!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन व्यावसायिकाला मागितले पाच लाख रुपये..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा; १७.५० लाखांची वाहने जप्त, सात जणांविरुद्ध गुन्हा

June 27, 2026
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
1xbet russia

शिवाजीनगरात घरफोडी; ६३ हजारांचा मुद्देमाल लंपास, दोन संशयित ताब्यात

June 27, 2026
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या १७ प्रस्तावांना मान्यता
1xbet russia

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा!

June 26, 2026
जळगावात स्वतंत्र ‘उत्तर महाराष्ट्र कृषी विद्यापीठ’ स्थापन करण्याची मागणी
1xbet russia

जळगावात स्वतंत्र ‘उत्तर महाराष्ट्र कृषी विद्यापीठ’ स्थापन करण्याची मागणी

June 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा; १७.५० लाखांची वाहने जप्त, सात जणांविरुद्ध गुन्हा

June 27, 2026
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

शिवाजीनगरात घरफोडी; ६३ हजारांचा मुद्देमाल लंपास, दोन संशयित ताब्यात

June 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon