• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रेल्वे गार्ड-सुरक्षा रक्षकांत हाणामारी ; जनता एक्स्प्रेसमधील घटना

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 10, 2023
in Uncategorized
0
विनयभंग ; जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

अटकेसाठी भुसावळात कर्मचाऱ्यांचे मध्यरात्री ठिय्या आंदोलन

भुसावळ (प्रतिनिधी) – बिहारहून मुंबईकडे जाणाऱ्या अपच्या जनता एक्स्प्रेसमध्ये शनिवारी मध्यरात्री गार्ड व रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांमध्ये  तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. गाडी  उशिरा धावण्याच्या  चौकशीवरून ही हाणामारीची घटना घडली असून, या घटनेनंतर भुसावळ स्टेशनवर गाडीतील  रेल्वे पोलिसांना अटक करण्याच्या मागणीसाठी मध्यरात्री रेल्वेच्या गार्ड कर्मचाऱ्यांनी  ठिय्या आंदोलन केेले. या हाणामारीची घटना भुसावळ रेल्वे पोलिस व जीआरपी पोलिसांना समजल्यानंतर दोन्ही विभागाच्या पोलिसांचा ताफा भुसावळ स्टेशनवर तैनात करण्यात आला होता, तसेच यावेळी स्टेशनवर ड्युटीसाठी आलेले १५ ते २० गार्डही जमा झाले होते.

बिहारकडून येणारी पटना एक्स्प्रेस रात्री बारा वाजता खंडवा स्टेशनवर आल्यानंतर या गाडीला खंडव्याहून भुसावळपर्यंत एस्कॉर्ट सुरक्षा देण्याची जबाबदारी रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी संजीव कुमार, दीपेंद्र सोलंकी व संदीप कुमार यांच्यावर देण्यात आली होती. खंडव्याला ही गाडी तब्बल पाऊण तास उशिरा आल्याने त्याची चौकशी करण्यासाठी हे सुरक्षा रक्षक पोलिस गार्डच्या डब्यात गेले. तेथे रजनीकांत डे व त्यांच्या सोबत असलेले राजेश मीना यांनी या रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांसोबत मोठमोठ्याने आवाज करून वाद घातला. यावेळी सुरक्षा रक्षक संदीप कुमार व एका गार्डमध्ये  जोरदार हाणामारीही झाली. खंडवा येथून  बऱ्हाणपूर स्टेशनवर गाडी आल्यानंतरही या कर्मचाऱ्यांमध्ये वाद होऊन अर्धा तास गाडीचा खोळंबा झाला.

हाणामारीची घटना भुसावळ रेल्वे पोलिस व जीआरपी पोलिसांना समजल्यानंतर दोन्ही विभागाच्या पोलिसांचा ताफा भुसावळ स्टेशनवर तैनात करण्यात आला होता, तसेच यावेळी स्टेशनवर ड्युटीसाठी आलेले १५ ते २० गार्डही जमा झाले होते. भुसावळ स्टेशनवर मध्यरात्री अडीच वाजता गाडी आल्यानंतर पुन्हा या ठिकाणी  जोरदार वाद झाला. यावेळी गार्ड कर्मचाऱ्यांनी रेल्वे पोलिसांना अटक करण्याच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केले. यानंतर जीआरपी पोलिसांनी रेल्वे पोलिसांसह रेल्वेतील दोन्ही गार्ड कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन, गाडी मुंबईच्या दिशेने मार्गस्थ केली. दोघांच्या तक्रारीवरून जीआरपी पोलिसांनी परस्परांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. घटनेची तक्रार खंडवा स्टेशनकडे वर्ग करण्यात आली आहे.


 

 

Tags: #relway gard surksha rakshkat hanamari news
Previous Post

भुसावळ विभागातील सहा रेल्वे कर्मचाऱ्यांचा गौरव

Next Post

डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे

डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळ : कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने प्राणघातक हल्ला करून पत्नीला संपवले..!
1xbet russia

खळबळ : कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने प्राणघातक हल्ला करून पत्नीला संपवले..!

March 19, 2026
न्यायालयाच्या तारखेवर न पाठविल्याने कैद्याकडून कर्मचाऱ्याला मारहाण !
1xbet russia

जळगाव जिल्हा कारागृहातून पलायन करणाऱ्या ९ जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता

March 18, 2026
बेकायदेशीर जमीन सरकारजमा करण्याचे तहसीलदारांचे आदेश
1xbet russia

पोटहिस्सा मोजणी, नकाशे अद्ययावीतीकरणास सुरुवात

March 18, 2026
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली ७५० वी जयंती : सांस्कृतिक कार्य विभागाची आध्यात्मिक मानवंदना
1xbet russia

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली ७५० वी जयंती : सांस्कृतिक कार्य विभागाची आध्यात्मिक मानवंदना

March 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खळबळ : कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने प्राणघातक हल्ला करून पत्नीला संपवले..!

खळबळ : कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने प्राणघातक हल्ला करून पत्नीला संपवले..!

March 19, 2026
न्यायालयाच्या तारखेवर न पाठविल्याने कैद्याकडून कर्मचाऱ्याला मारहाण !

जळगाव जिल्हा कारागृहातून पलायन करणाऱ्या ९ जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता

March 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon