• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

धक्कादायक, अज्ञात इसमांकडून तरुणाचा निर्घूण खून !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 14, 2023
in क्राईम, खान्देश, जळगाव, रावेर
0
धक्कादायक, अज्ञात इसमांकडून तरुणाचा निर्घूण खून !

रावेर तालुक्यातील निंबोल-ऐनपुर रस्त्यावरील घटना

चंद्रकांत कोळी

रावेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील निंबोल- ऐनपुर रोडवर अज्ञात इसमाने एका तरुणाचा मंगळवार दि. १४ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी दगडाने मारून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी निंभोरा पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करीत आहे.

शेख अफजल शेख असलम उर्फ कालू (वय ३०, रा. ऐनपूर ता. रावेर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. तो त्याच्या परिवारासह शेतमजुरी करून उदरनिर्वाह करीत होता. मंगळवारी आज संध्याकाळी हा इसम शेतात जात असताना त्या ठिकाणी त्याचा अज्ञात व्यक्तींशी वाद झाल्याची माहिती समजत आहे. त्यातूनच हा खून झाला आहे. डोक्यात दगड मारून त्याचा खुन झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली आहे .निंभोरा पोलीस स्टेशनचे एपीआय गणेश धुमाळ व त्यांचे सहकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली असून फॉरेसिकची टीम व श्वन पथक पाचारण करण्यात आले आहे.पुढील तपास  सुरू आहे.

Tags: #raver crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/ravermadhe-tarunacha-khun/
Previous Post

चाळीसगाव तालुक्यातील वाघळी गावाजवळ भरधाव कंटेनरच्या धडकेत तरूण ठार

Next Post

खळबळ, विस्तार अधिकाऱ्यांना पाच लाखांची लाच घेताना रंगेहात अटक !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
खळबळ, विस्तार अधिकाऱ्यांना पाच लाखांची लाच घेताना रंगेहात अटक !

खळबळ, विस्तार अधिकाऱ्यांना पाच लाखांची लाच घेताना रंगेहात अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

भुसावळात डोळ्यात मिरचीची पूड फेकून पावणेचार लाखांची जबरी चोरी

August 19, 2026
इच्छादेवी चौफुलीवर मद्यपी वाहनचालकांची तपासणी; १००.८ mg/100mL अल्कोहोल आढळले
1xbet russia

इच्छादेवी चौफुलीवर मद्यपी वाहनचालकांची तपासणी; १००.८ mg/100mL अल्कोहोल आढळले

August 19, 2026
भास्कर मार्केटमध्ये रस्त्यावरच गाड्यांचा गराडा; नागरिकांची गैरसोय
1xbet russia

भास्कर मार्केटमध्ये रस्त्यावरच गाड्यांचा गराडा; नागरिकांची गैरसोय

August 19, 2026
जळगावात वृत्तपत्र व डिजिटल मीडिया छायाचित्रकारांचा गौरव
1xbet russia

जळगावात वृत्तपत्र व डिजिटल मीडिया छायाचित्रकारांचा गौरव

August 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

भुसावळात डोळ्यात मिरचीची पूड फेकून पावणेचार लाखांची जबरी चोरी

August 19, 2026
इच्छादेवी चौफुलीवर मद्यपी वाहनचालकांची तपासणी; १००.८ mg/100mL अल्कोहोल आढळले

इच्छादेवी चौफुलीवर मद्यपी वाहनचालकांची तपासणी; १००.८ mg/100mL अल्कोहोल आढळले

August 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!