• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

रावेर तालुक्यात ६ लाख २१ हजारांची गांजाची शेती उद्ध्वस्त, ९१ किलोची झाडे जप्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 11, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

दोघांवर गुन्हा, एकास अटक

जळगाव (प्रतिनिधी) : रावेर तालुक्यातील सहस्त्रलिंग गावाच्या हद्दीत असलेल्या शेतात गांज्याच्या झाडाची लागवड करुन त्याची जोपासना करणाऱ्या २ व्यक्तींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ९१ किलोची झाडे जप्त करण्यात आली आहे.

रावेरचे पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, सपोनि आशिष अडसुळ, पोउपनि सचिन नवले, पोहेकॉ ईश्वर चव्हाण, जगदीश पाटील, कल्पेश आमोदकर, मुकेश मेढे, महेश मंगलदास मोगरे, विकारोद्दीन शेख, प्रमोद सुभाष पाटील, समाधान ठाकुर, सचिन घुगे, सुकेश तडवी, संभाजी बिजागरे व तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके अशा संयुक्त पथकाने जाऊन सहस्त्रलिंग येथे कारवाई केली आहे. संशयित आरोपी अक्रम कासम तडवी, शाहरुख कासम तडवी (दोन्ही रा. सहस्त्रलींग ता. रावेर) यांच्या मालकिच्या शेतात गांज्याची लागवड मिळुन आली. सदर कारवाईमध्ये गांज्यासदृष्य एकुण ९१ किलो ४०० ग्रॅम वजनाची झाडे जप्त केले आहे. गांज्याची एकुण किंमत ६ लाख २१ हजार ५२० रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आला आहे.

पोना जगदीश लिलाधर पाटील यांच्या फिर्यादीवरुन रावेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी शाहरुख कासम तडवी यास अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस उप निरिक्षक सचिन नवले हे करीत आहेत. सदर कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर एसपी अशोक नखाते, सहायक पोलीस अधीक्षक अन्नपुर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली रावेरचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, सपोनि आशिष अडसुळ, पोउपनिरीक्षक सचिन नवले, ईश्वर चव्हाण, जगदीश पाटील ,कल्पेश आमोदकर, मुकेश मेढे, सचिन घुगे, विशाल पाटील, प्रमोद पाटील, महेश मोगरे, समाधान ठाकुर, संभाजी बिजागरे यांच्या पथकाने कारवाई केली आहे.


 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharathttps://kesariraj.com/raver-talukyat-6-lakh-ganja-sheti/
Previous Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

Next Post

महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त फुले मार्केट येथे पुतळ्याला माल्यार्पण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त फुले मार्केट येथे पुतळ्याला माल्यार्पण

महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त फुले मार्केट येथे पुतळ्याला माल्यार्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरुणाचा गोळी घालून खून : कन्नड घाटातील प्रकरणात संशयित आरोपी अटकेत
1xbet russia

तरुणाचा गोळी घालून खून : कन्नड घाटातील प्रकरणात संशयित आरोपी अटकेत

July 4, 2025
राजू सूर्यवंशीसह कुटुंबातील ५ जण एक वर्षासाठी हद्दपार
1xbet russia

गुन्हेगार प्रमोद महाले सहा महिन्यांकरिता जिल्ह्यातून केले हद्दपार  

July 4, 2025
बनावट नोटा प्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या महिलेला अटक
1xbet russia

बनावट नोटा प्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या महिलेला अटक

July 3, 2025
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

महामार्गावरील “अशोका लिकर” दुकान पुन्हा फोडले : ४१ हजारांचा मुद्देमाल लंपास

July 3, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तरुणाचा गोळी घालून खून : कन्नड घाटातील प्रकरणात संशयित आरोपी अटकेत

तरुणाचा गोळी घालून खून : कन्नड घाटातील प्रकरणात संशयित आरोपी अटकेत

July 4, 2025
राजू सूर्यवंशीसह कुटुंबातील ५ जण एक वर्षासाठी हद्दपार

गुन्हेगार प्रमोद महाले सहा महिन्यांकरिता जिल्ह्यातून केले हद्दपार  

July 4, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon