• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 21, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !

रावेर तालुक्यात सुकी नदीत घडली घटना

रावेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील पाल येथील सुकी नदीत मासेमारीसाठी गेलेल्या एका इसमाचा पाण्याच्या प्रवाहात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दि. २० जून रोजी उघडकीस आली. रावेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बिलराम केकड्या भिलाला (वय ४६, रा. पाल) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. बिलराम भिलाला हे दररोजप्रमाणे गुरुवारी सकाळी मासेमारीसाठी सुकी नदीकाठी गेले होते. मात्र संध्याकाळपर्यंत ते घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी शोध घेण्यास सुरुवात केली.(केसीएन)शोधादरम्यान नदीकाठी त्यांचे कपडे, बूट, मासेमारीचे जाळे आणि साहित्य आढळून आल्याने त्यांच्यासोबत काही अनर्थ घडल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. शोधमोहीम रात्रभर सुरू राहिली. अखेर शुक्रवारी सकाळी त्यांचा मृतदेह नदीत तरंगताना आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पाल पोलीस चौकीचे पोलीस हवालदार जगदीश पाटील आणि कोतवाल आमीन तडवी यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला.

त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. या घटनेमुळे पाल गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. बिलराम भिलाला हे मासेमारी आणि मजुरी करून वयोवृद्ध आई-वडील आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्याच उत्पन्नावर संपूर्ण कुटुंब अवलंबून असल्याने अचानक घरातील कर्त्या व्यक्तीच्या मृत्यूनं कुटुंबावर मोठं संकट ओढवलं आहे. शासनाने दखल घेऊन भिलाला कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Tags: #raver crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

Next Post

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात रस्त्यावर आढळले मृत अर्भक; जुने जळगाव परिसरातील घटना, शनीपेठ पोलिसांकडून तपास सुरू
1xbet russia

जळगावात रस्त्यावर आढळले मृत अर्भक; जुने जळगाव परिसरातील घटना, शनीपेठ पोलिसांकडून तपास सुरू

August 12, 2026
जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन
Uncategorized

जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन

August 12, 2026
जळगाव जिल्ह्यात तोतया’ पत्रकारांचा सुळसुळाट; पोलीस अधीक्षकांनी कारवाई करण्याची मागणी
1xbet russia

जळगाव जिल्ह्यात तोतया’ पत्रकारांचा सुळसुळाट; पोलीस अधीक्षकांनी कारवाई करण्याची मागणी

August 12, 2026
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा
1xbet russia

जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला; एमआयडीसी परिसरातील हॉटेलमधील घटना

August 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात रस्त्यावर आढळले मृत अर्भक; जुने जळगाव परिसरातील घटना, शनीपेठ पोलिसांकडून तपास सुरू

जळगावात रस्त्यावर आढळले मृत अर्भक; जुने जळगाव परिसरातील घटना, शनीपेठ पोलिसांकडून तपास सुरू

August 12, 2026
जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन

जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन

August 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!