जळगाव ( वृत्तसंस्था ) ;- राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर महिला जिल्हाध्यक्षपदी मंगलाताई पाटील यांची निवड झाल्या बद्दल आज त्या चे महानगर राष्ट्रवादी तर्फे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले . या वेळी महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील , उत्तर महाराष्ट्र महिला उपाध्यक्ष कल्पनाताई पाटील, महानगर सचिव कुणाल पवार, जयश्री पाटील, दिव्या भोसले, आरोही नेवे ,कल्पिता पाटील , वाय एस महाजन , प्रतिभाताई शिरसाठ , अर्चना कदम ,उज्ज्वला शिंदे , कोमल पाटील , ममता तडवी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.