• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेले कुटुंब भाजपात…

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 25, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेले कुटुंब भाजपात…

देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत पारोळ्याचे गोविंद शिरोळेसह डॉ. स्वप्नील शिरोळे भाजपात दाखल
जळगाव,(प्रतिनिधी)-  गेल्या वर्षभरापासून शिरोळे कुटुंबाचा भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे व डॉ. स्वप्नील शिरोळे यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, महामंत्री विजय चौधरी यांच्या उपस्थितीत आज दि. २५ एप्रिल रोजी भाजपात प्रवेश केला आहे.
https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/04/WhatsApp-Video-2024-04-25-at-20.02.45.mp4
 महायुतीचे जळगाव लोकसभा उमेदवार स्मिता वाघ, रावेर लोकसभा उमेदवार रक्षा खडसे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे जळगाव येथे आले होते दरम्यान लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे यांनी पुतणे डॉ. स्वप्नील चंद्रकांत शिरोळे यांच्यासह भाजपा पक्षप्रवेश केला. गेल्या वर्षभरापासून शिरोळे कुटुंब भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक तसेच खान्देशात आजवर राजकारणाचा प्रभाव असलेले शिरोळे कुटुंबाची ओळख आहे. गोविंद एकनाथ शिरोळे हे शहर विकास आघाडीच्या माध्यमातून पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष म्हणून राजकीय कारकीर्द पार पाडली असून सन २०१९ ची विधानसभा देखील लढवीली होती. पारोळ्याच्या राजकारणात त्यांची महत्वाची भूमिका आहे. तसेच त्यांचे पुतणे वैद्यकीय सेवा बजावत आहेत
उच्चशिक्षित, मितभाषी डॉ स्वप्नील चंद्रकांत शिरोळे हे शिरोळे कुटुंबातील दुसरी पिढी राजकारणात सक्रिय होत आहे. डॉ स्वप्नील हे राजकारणात कोरी पाटी असून माजी नगराध्यक्षा मनीषा शिरोळे यांचे ते चिरंजीव आहे, राजकीय वारसा डॉ. स्वप्नील शिरोळे यांना असून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून येणाऱ्या काळात उत्तम काम करण्याची संधी त्यांना मिळणार आहे.
राजकारणाचा बाळकडू हा जन्मताच लाभला आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार हे घरातून अनुभवायला मिळाले आहे अलीकडच्या गलिच्छ राजकरणात उच्चशिक्षित असून नव्हे तर चारित्र्यसंपन्न असणे गरजेचे असते. तसेच जाळगाव जिल्ह्यात बुद्धिबळाच्या पटलावर बाप बदलणारे आताचे प्यादे तिरपे चाल करून उंट होऊ पाहत आहेत अश्याना वेळीच वेसण घालण्यासाठी मी सक्रिय राजकरणात सक्रिय होत आहे. भारतीय जनता पार्टीच्या ध्येय धोरणावर मी पुढील काळात काम करणार आहे. पक्ष जी जबाबदारी देईल ती कर्तव्यपूर्वक पार पाडणार आहे,अशी  प्रतिक्रिया डॉ स्वंप्निल शिरोळे यांनी दिली.

Tags: #jalgaon bjp news #maharashtra #bharathttps://kesariraj.com/rashtriy-swayamsevak/
Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या कार्यालयाचे मलकापुरात उदघाटन

Next Post

एकनाथरावांचा संभाव्य भाजप प्रवेश ठरतोय थट्टेचा विषय..!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
खडसे घराण्याचे काही समजतच नाही बुवा… सुरुवातीला सुन विरुद्ध सासरे तर आता वडील विरुद्ध मुलगी..!

एकनाथरावांचा संभाव्य भाजप प्रवेश ठरतोय थट्टेचा विषय..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कौटुंबिक वादातून पत्नीने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू !
1xbet russia

कौटुंबिक वादातून पत्नीने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू !

June 1, 2025
बसमध्ये चढतांना महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन लांबवली
1xbet russia

महिलेच्या गळ्यातील सोन्याची मंगल पोत लांबवली

June 1, 2025
स्थानिक पत्रकारितेतील योगदानाबद्दल सुनीता महाडिक यांना ‘इंडियन एक्सलन्स अवॉर्ड २०२५’ प्रदान
1xbet russia

स्थानिक पत्रकारितेतील योगदानाबद्दल सुनीता महाडिक यांना ‘इंडियन एक्सलन्स अवॉर्ड २०२५’ प्रदान

June 1, 2025
राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात कंटेनरने पायी जाणाऱ्या कर्मचाऱ्याला चिरडले !  
1xbet russia

राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात कंटेनरने पायी जाणाऱ्या कर्मचाऱ्याला चिरडले !  

June 1, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कौटुंबिक वादातून पत्नीने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू !

कौटुंबिक वादातून पत्नीने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू !

June 1, 2025
बसमध्ये चढतांना महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन लांबवली

महिलेच्या गळ्यातील सोन्याची मंगल पोत लांबवली

June 1, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon