• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

राष्ट्रहित पाहणे हे देशवासीयांचे मूलभूत कर्तव्य – शांभवी थिटे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 21, 2025
in जळगाव, महाराष्ट्र
0
राष्ट्रहित पाहणे हे देशवासीयांचे मूलभूत कर्तव्य – शांभवी थिटे

गोदावरी व्यवस्थापन शास्त्र महाविद्यालयात उच्च शिक्षणाच्या संधी यावर मार्गदर्शन

जळगाव – राष्ट्राचे हित पाहणे हे कुठल्या एका व्यक्तीचे, समूहाचे अथवा धर्माचे काम नसून प्रत्येक भारतीयाचे ते मूलभूत कर्तव्य आहे असे प्रतिपादन शांभवीताई थिटे यांनी केले.
गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात शुक्रवार दिनांक २१ मार्च रोजी शांभवी थिटे यांनी
उच्च शिक्षणाच्या भारत आणि भारताबाहेर असलेल्या संधी, शिक्षणातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेल्या संधी या विषयावर मार्गदर्शन केले. सुमारे दोन वर्षापूर्वी जे एन यु विद्यापीठांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला आंदोलन करून अवघ्या देशपातळीवर गाजलेल्या व अतिशय अभ्यासू व निडर व्यक्तिमत्व असलेल्या शांभवी अशी त्यांची ओळख आहे. त्या म्हणतात आपल्या चरित्राचा प्रभाव व्यक्तिमत्त्वावर पडत असतो, आपल्या शिक्षणाचा उपयोग हा देशाच्या आर्थिक सामाजिक व सार्वभौम विकासासाठी झाला पाहिजे असे परखड मत शांभवी ताईंनी याप्रसंगी व्यक्त केले.
यावेळी सरस्वती पूजन, दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक डॉ. प्रशांत वारके यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ केतकीताई पाटील ह्या होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर गोदावरी आय एम आर चे संचालक डॉ प्रशांत वारके, डॉ वर्षा पाटील एसएनडीटी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ नीलिमा वारके उपस्थित होते.
यावेळी अध्यक्षीय भाषणात डॉ. केतकी ताई पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनात ज्ञान वाढले की आत्मविश्वास वाढतो. इतिहासातल्या चुका काढणे सोप्प आहे पण त्या चुका काढून त्या सुधारवून नवीन इतिहास मांडणे यासाठी हिंमत असावी लागते असे सांगितले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी विचारलेला प्रश्नांचे समाधान शांभवी थिटे यांनी केले.याप्रसंगी विद्यार्थ्यांसह प्राध्यापक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मॅक्रो आणि मायक्रो इकॉनॉमिक्स महत्त्वाचे
पुढे बोलतांना शांभवी थिटे म्हणाल्या की, उच्च शिक्षणधारकांना भारत आणि भारताबाहेर असलेल्या संधी, मॅक्रो आणि मायक्रो इकॉनॉमिक्स, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था यासह
भारतीय ज्ञान परंपरा, भारतीय इतिहास, सांस्कृतिक अभ्यास करणे, सामाजिक विकास करण्याकरिता गरजेचे असून तसेच विविध भाषा शिकणे आवश्यक असल्याचे सांगितले.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

दाम्पत्याच्या जीवनात १६ वर्षांनी जुळे अपत्यप्राप्तीचा योग, मात्र मातेचा ३ तासातच मृत्यू !

Next Post

कर्जबाजारी शेतकऱ्याने शेतातच घेतले विष : उपचारादरम्यान झाला मृत्यू !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कर्जबाजारी शेतकऱ्याने शेतातच घेतले विष : उपचारादरम्यान झाला मृत्यू !

कर्जबाजारी शेतकऱ्याने शेतातच घेतले विष : उपचारादरम्यान झाला मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरसोद फाटा येथे एचडीएफसी बँकेत चोरीचा प्रयत्न; सायरन वाजताच चोरटे पसार
1xbet russia

तरसोद फाटा येथे एचडीएफसी बँकेत चोरीचा प्रयत्न; सायरन वाजताच चोरटे पसार

July 21, 2026
मध्य प्रदेशातील उमर्टी येथे जळगाव पोलिसांची धडक; ३२ वाहने, देशी कट्टे आणि शस्त्रनिर्मितीचा साहित्यसाठा जप्त
क्राईम

मध्य प्रदेशातील उमर्टी येथे जळगाव पोलिसांची धडक; ३२ वाहने, देशी कट्टे आणि शस्त्रनिर्मितीचा साहित्यसाठा जप्त

July 21, 2026
तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

July 20, 2026
गायत्रीनगर परिसरात ६० वृक्षांचे रोपण; LNS हायस्कूलच्या ‘८८ बॅच’चा पर्यावरण संवर्धनाचा स्तुत्य उपक्रम
1xbet russia

गायत्रीनगर परिसरात ६० वृक्षांचे रोपण; LNS हायस्कूलच्या ‘८८ बॅच’चा पर्यावरण संवर्धनाचा स्तुत्य उपक्रम

July 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तरसोद फाटा येथे एचडीएफसी बँकेत चोरीचा प्रयत्न; सायरन वाजताच चोरटे पसार

तरसोद फाटा येथे एचडीएफसी बँकेत चोरीचा प्रयत्न; सायरन वाजताच चोरटे पसार

July 21, 2026
मध्य प्रदेशातील उमर्टी येथे जळगाव पोलिसांची धडक; ३२ वाहने, देशी कट्टे आणि शस्त्रनिर्मितीचा साहित्यसाठा जप्त

मध्य प्रदेशातील उमर्टी येथे जळगाव पोलिसांची धडक; ३२ वाहने, देशी कट्टे आणि शस्त्रनिर्मितीचा साहित्यसाठा जप्त

July 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!