• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शेतात काम करताना रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 13, 2024
in खान्देश, जळगाव
0

जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील कुसुंबा येथे शेतात काम करीत असताना एका शेतकऱ्यावर रानडुकराने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना गुरुवारी दि. १३ जून रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली आहे. जखमी शेतकऱ्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

चंद्रकांत भावलाल पाटील (वय ४३, रा. कुसुंबा ता. जळगाव) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. ते कुसुंबा गावात परिवारासह राहतात. शेती काम करून ते परिवाराचा उदरनिर्वाह करतात. कुसुंबा गावचे ते ग्रामपंचायत सदस्य आहेत.(केसीएन) गुरुवारी दि. १३ जून रोजी कुसुंबा विमानतळाच्या परिसरात त्यांचे शेत शिवार आहे. या शेतात काम करीत असताना चंद्रकांत पाटील यांना १० ते १२ रानडुकरे दिसली. शेतातील पीक खराब होऊ नये म्हणून त्यांनी त्यांना हुसकवण्याचा प्रयत्न केला असता त्यातील एका रानडुकराने त्यांच्यावर हल्ला करीत पायाचा लचका तोडला.

यामुळे गंभीर जखमी झालेल्या चंद्रकांत पाटील यांना आजूबाजूच्या शेतमजूर व ग्रामस्थांनी तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. (केसीएन) याठिकाणी त्यांच्यावर वैद्यकीय पथकाकडून उपचार सुरु आहेत. दरम्यान, कुसुंबा परिसरात अनेक जंगली प्राणी असून त्यांचा वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी कुसुंबा ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

चोरटयांनी शेतमाल विक्रीतील रोकड चोरली, अमळनेर तालुक्यातील घटना

Next Post

“शावैम”, जळगाव सर्जिकल सोसायटीतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
“शावैम”, जळगाव सर्जिकल सोसायटीतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

"शावैम", जळगाव सर्जिकल सोसायटीतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळ : अपार्टमेंटमधली १८ वाहने जळून खाक, माथेफिरूने कृत्य केल्याचा संशय !
क्राईम

खळबळ : अपार्टमेंटमधली १८ वाहने जळून खाक, माथेफिरूने कृत्य केल्याचा संशय !

February 14, 2026
जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू
अपघात

जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू

February 13, 2026
जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे
जैन कंपनी

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे

February 13, 2026
राज्य उत्पादन शुल्काचा मोठा दणका; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

राज्य उत्पादन शुल्काचा मोठा दणका; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

February 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खळबळ : अपार्टमेंटमधली १८ वाहने जळून खाक, माथेफिरूने कृत्य केल्याचा संशय !

खळबळ : अपार्टमेंटमधली १८ वाहने जळून खाक, माथेफिरूने कृत्य केल्याचा संशय !

February 14, 2026
जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू

जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू

February 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon