• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रानभाजी महोत्सव तालुकास्तरावर आयोजित व्हावा – आ. सुरेश भोळे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 10, 2024
in खान्देश, जळगाव
0
रानभाजी महोत्सव तालुकास्तरावर आयोजित व्हावा –  आ. सुरेश भोळे

जागतिक आदिवासी दिनानिमित्त रानभाजी महोत्सव

जळगाव (प्रतिनिधी) : निरोगी आयुष्य जगण्यासाठी रानभाज्यांचा दैनंदिन आहारात समावेश करावा तसेच पारंपारिक रानभाज्यांचे जतन होण्याकरिता प्रत्येक तालुका स्तरावर रानभाजी महोत्सव आयोजित केल्यास शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहन मिळेल व नागरिकांना त्याचे महत्व कळेल अशी अपेक्षा आ. सुरेश भोळे यांनी व्यक्त केले.

जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून जळगाव शहरातील रोटरी भवन मायादेवी नगर या ठिकाणी कृषि विभाग, प्रकल्प संचालक (आत्मा) जळगाव व रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ०९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून रानभाजी महोत्सवाचा आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या महोत्सवात जळगाव जिल्ह्यातील ७० शेतकरी व कृषि शेतकरी गटांनी विविध प्रकारच्या रानभाज्या, रानमेवा, रानफळे व रानभाज्यांची पाककला कृति व त्यांची विक्री करिता शहरातील नागरिकांना उपलब्ध करून दिली.

नैसर्गिक रित्या बांधावर आढळणा-या विविध रानभाज्या व त्याचा आपल्या दैनंदिन आहारात समावेश केल्याने विविध प्रकारचे अन्न घटक, जीवनसत्त्वे, खनिजे मानवी शरिररास कशा पद्धतीने उपयुक्त ठरतात याबाबत चर्चा केली. तसेच उपस्थित शेतकऱ्यांकरीता दरवर्षी या पद्धतीने महोत्सव भरवण्याचा आम्ही मागील ४ वर्षापासून प्रयत्न करीत असून यापुढे देखील शेतकऱ्यांकरीता आवश्यक असणाऱ्या गोष्टींसाठी जिल्हा प्रशासन नेहमी सहकार्य करेल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.

या कार्यक्रमात एम जे कॉलेजचे प्रा. मनोज चोपडा यांनी रानभाज्यांचे औषधी गुणधर्म या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच विभागीय कृषि सह संचालक रविशंकर चलवदे यांनी रानभाज्यांचे मानवी आहारातील उपयुक्तता याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांना व पाककला कृति सादर केलेल्या शेतकरी व शेतकरी गटांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या महोत्सवात करटुले, अंबाडी, शेवगा, हादगा, फांग, केळफुल, रानमेथी, अळू, तांदूळजा, आघाडा, पाथरी, घोळ, कुरडू, गुळवेल इ. रानभाज्या विक्री करता ठेवण्यात आल्या होत्या.

महोत्सवास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी, प्रकल्प उपसंचालक (आत्मा) दादाराव जाधवर, कृषी विकास अधिकारी (जि. प.) सुरज जगताप, तालुका कृषी अधिकारी जळगाव श्रीकांत झांबरे, रोटरी क्लब ऑफ वेस्टचे अध्यक्ष विनीत जोशी, प्रकल्प प्रमुख योगेश भोळे, मानद सचिव तुषार तोतला, भद्रेश शहा व पदाधिकारी उपस्थित होते. या महोत्सवाला जळगाव जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित राहून त्यांनी आपल्या रानभाज्याची विक्री केली. नागरिकांनी रानभाज्यापासून महिला गटांनी बनविलेल्या चविष्ट पदार्थाचा आस्वाद घेतल्याची माहिती विभागीय कृषि सह संचालक रविशंकर चलवदे यांनी दिली.


 

 

Tags: #jalgaonmal rajumama bhole
Previous Post

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे क्रांती दिनानिमित्त प्रश्नमंजुषा

Next Post

वीज चोरीचा दंड न भरणार्‍या चौघांविरोधात अखेर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वीज चोरीचा दंड न भरणार्‍या चौघांविरोधात अखेर गुन्हा दाखल

वीज चोरीचा दंड न भरणार्‍या चौघांविरोधात अखेर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्री गजानन महाराज प्रगटदिनोत्सवाचा थाटात प्रारंभ
1xbet russia

श्री गजानन महाराज प्रगटदिनोत्सवाचा थाटात प्रारंभ

February 6, 2026
पाचोऱ्याजवळ भीषण अपघातात २ तरुणांचा जागीच मृत्यू, ५ जखमी
1xbet russia

पाचोऱ्याजवळ भीषण अपघातात २ तरुणांचा जागीच मृत्यू, ५ जखमी

February 6, 2026
१७ मजलीच्या १७ व्या महापौरपदी दीपमाला काळे, तर मनोज चौधरी उपमहापौरपदी बिनविरोध
1xbet russia

१७ मजलीच्या १७ व्या महापौरपदी दीपमाला काळे, तर मनोज चौधरी उपमहापौरपदी बिनविरोध

February 6, 2026
जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू
1xbet russia

जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू

February 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

श्री गजानन महाराज प्रगटदिनोत्सवाचा थाटात प्रारंभ

श्री गजानन महाराज प्रगटदिनोत्सवाचा थाटात प्रारंभ

February 6, 2026
पाचोऱ्याजवळ भीषण अपघातात २ तरुणांचा जागीच मृत्यू, ५ जखमी

पाचोऱ्याजवळ भीषण अपघातात २ तरुणांचा जागीच मृत्यू, ५ जखमी

February 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon