• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

रामनगर घरफोडीप्रकरणी एलसीबीने केली दोघांना अटक, कोठडीत रवानगी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 2, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जुन्या वादातून ठेवले तरुणाच्या रिक्षात पिस्टल, काडतूस : पोलीस तपासात झाले निष्पन्न

जळगाव शहरात झाली होती घटना

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील रामनगर येथील घरफोडीप्रकरणी जळगाव स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने दोन संशयित आरोपीना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता शनिवारी दि. ५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

शहरात रामनगर येथील ऋषीकेश दिलीप येवले यांच्या राहते घराचा कड़ी कोडा तोडून दि. १५ मार्च रोजी ७ वाजेपासून ते दि. १७ रोजी रात्री कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी करुन १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र व प्रत्येकी ०५ ग्रॅम वजनाच्या २ सोन्याच्या अंगठ्या चोरी केल्या होत्या.(केसीएन)सदर बाबतीत ऋषीकेश दिलीप येवले यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने सदर बाबतीत अज्ञात आरोपीताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरची चोरी ही रेकॉर्डवरील गुन्हेगार अबरार उर्फ चिरक्या हमीद खाटिक (रा. उमर कॉलनी, बरकत मशिदजवळ, जळगाव) याने केल्याची माहिती एलसीबीला मिळाली होती. त्याप्रमाणे दि. १ एप्रिल रोजी अबरार उर्फ चिरक्या हमीद खाटिक यास उमर कॉलनी परिसरातून ताब्यात घेण्यात आले होते.

त्याची चौकशी करता त्याने गुन्ह्याची कबुली देवून सदरचा गुन्हा हा त्याचा दुसरें साथीदार समीर उर्फ तात्या शेख सलीम, (रा. अली मशीद समोर, हुडको पिंप्राळा, जळगाव) याचेसोबत केल्याचे सांगीतले होते. त्याप्रमाणे त्यास देखील ताब्यात घेण्यात आले होते. सदर गुन्ह्याच्या तपासात २० ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले असून संशयित आरोपी यांना पुढील कारवाईकामी रामानंद नगर पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले आहे.(केसीएन)त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दि. ५ एप्रिलपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे. सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते,उप विभागीय पोलीस अधिकारी संदिप गावीत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक गणेश वाघमारे,सहा. फौजदार राजेश मेढे, रवि नरवाडे, अतुल वंजारी, पोहेकों प्रविण भालेराव, विजय पाटील, हरीलाल पाटील, महेश पाटील, सागर पाटील, चालक प्रमोद ठाकुर अशांनी केली आहे. संशयित आरोपी अबरार उर्फ चिरक्या हमीद खाटिक याचेवर ०४ गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास रामानंद नगर पोलीस स्टेशनचे पोहेकों/जितेंद्र राठोड हे करीत आहेत.


 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

जुन्या वादातून ठेवले तरुणाच्या रिक्षात पिस्टल, काडतूस : पोलीस तपासात झाले निष्पन्न

Next Post

समता पंधरवडा : विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र पडताळणी शिबीर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
समता पंधरवडा : विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र पडताळणी शिबीर

समता पंधरवडा : विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र पडताळणी शिबीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खुबचंद सागरमल विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त पालखी, वृक्षदिंडी
1xbet russia

खुबचंद सागरमल विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त पालखी, वृक्षदिंडी

July 6, 2025
श्री हरी मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न
1xbet russia

श्री हरी मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

July 6, 2025
महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे मंगळवारपासून साखळी उपोषण
1xbet russia

महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे मंगळवारपासून साखळी उपोषण

July 6, 2025
तरुण शेतकऱ्याची दिव्यांगत्वास कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

तरुण शेतकऱ्याची दिव्यांगत्वास कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या

July 6, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खुबचंद सागरमल विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त पालखी, वृक्षदिंडी

खुबचंद सागरमल विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त पालखी, वृक्षदिंडी

July 6, 2025
श्री हरी मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

श्री हरी मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

July 6, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon