• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

रामेश्वर कॉलनीत पतीकडून पत्नीवर विळ्याने वार ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 10, 2023
in Uncategorized
0
कोयत्याचा धाक दाखवून दागिने हिसकावले

जळगाव ( प्रतिनिधी ) –  शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात राहणाऱ्या परिवारात स्वयंपाक करण्याच्या वादातून पतीकडून पत्नीवर विळ्याने वार करून जखमी केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुभाष शंकर उमाळे (वय-४०) रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव हे आपल्या पत्नी मंगला उमाळे (वय-३४) यांच्यासोबत राहायला आहे. शुक्रवारी ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता मंगला उमाळे या महिला कामावरून घरी आल्या. त्यावेळी तिचे पती सुभाष उमाळे याने स्वयंपाक करण्यास सांगितला.  दरम्यान मी आता कामावरून आली आहे. थोड्यावेळाने स्वयंपाक करते असे पत्नी मंगला यांनी सांगितले. याचा राग आल्याने सुभाष उमाळे याने हाता विळा घेवून पत्नी मंगला यांच्या उजव्या कानावर वार करत जखमी केले. हा प्रकार घडल्यानंतर मंगला उमाळे यांना शेजारी राहणाऱ्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी रात्री उशीरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात पती सुभाष शंकर उमाळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक पंकज पाटील करीत आहे.


 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/rameshwar-colonit-vilyane-var/
Previous Post

बहरलेल्या शेतीत मला भवरलाल जैन व ना. धों. महानोर दिसतात – शरद पवार

Next Post

‘गझलयात्री भाग ३’ करिता गझल पाठवण्याच्या आवाहन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
‘गझल अमृत’ दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन

'गझलयात्री भाग ३' करिता गझल पाठवण्याच्या आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ शहरातील चोरीचा यशस्वी उलगडा : शिरपूर येथील गोदामातून जप्त केला १८ लाख ८० हजारांचा मुद्देमाल..!
1xbet russia

भुसावळ शहरातील चोरीचा यशस्वी उलगडा : शिरपूर येथील गोदामातून जप्त केला १८ लाख ८० हजारांचा मुद्देमाल..!

June 19, 2025
किरकोळ कारणावरून अल्पवयीन तरुणीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
1xbet russia

किरकोळ कारणावरून अल्पवयीन तरुणीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

June 19, 2025
एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन
1xbet russia

एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन

June 19, 2025
वीज पडून मृत्यू झालेल्या कुटुंबियांना सरकारी दिलासा : २ दिवसांत ८ लाख रुपयांची शासकीय मदत जमा
1xbet russia

वीज पडून मृत्यू झालेल्या कुटुंबियांना सरकारी दिलासा : २ दिवसांत ८ लाख रुपयांची शासकीय मदत जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ शहरातील चोरीचा यशस्वी उलगडा : शिरपूर येथील गोदामातून जप्त केला १८ लाख ८० हजारांचा मुद्देमाल..!

भुसावळ शहरातील चोरीचा यशस्वी उलगडा : शिरपूर येथील गोदामातून जप्त केला १८ लाख ८० हजारांचा मुद्देमाल..!

June 19, 2025
किरकोळ कारणावरून अल्पवयीन तरुणीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

किरकोळ कारणावरून अल्पवयीन तरुणीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon