• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

उन्हात तहानलेल्या मुक्या जीवांसाठी मदतीचा हात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 2, 2026
in Uncategorized, 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
उन्हात तहानलेल्या मुक्या जीवांसाठी मदतीचा हात

समाजसेवक रमेशकुमार मुनोत यांच्याकडून पांजरापोळ संस्थेला १०० जलकुंडांची भेट

जळगाव, (प्रतिनिधी) : वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे तहानलेल्या मुक्या जीवांच्या मदतीसाठी पुढाकार घेत ओम् साई रिअल इस्टेट कन्सल्टंट्सचे संचालक तथा समाजसेवक रमेशकुमार मुनोत यांनी जळगाव येथील पांजरापोळ संस्थेला १०० जलकुंडांची भेट देत सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला आहे. या उपक्रमामुळे गाय, वासरे तसेच इतर जनावरांना उन्हाळ्यात स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे.

जिल्ह्यात यंदा तापमानाने अनेकदा ४५ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडल्याने पशू-पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली होती. या पार्श्वभूमीवर केवळ चिंता व्यक्त न करता प्रत्यक्ष कृती करत रमेशकुमार मुनोत यांनी पशू-पक्ष्यांसाठी परळ आणि जलकुंडांचे मोफत वितरण सुरू केले.

या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, गेल्या दीड महिन्यात ५०० हून अधिक परळ आणि ५०० हून अधिक जलकुंडांचे मोफत वितरण करण्यात आले आहे. शहरासह ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी या साहित्यामुळे पक्षी आणि जनावरांसाठी पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण झाली आहे.

रमेशकुमार मुनोत यांचे कार्य हे केवळ सामाजिक मदतीपुरते मर्यादित नसून पर्यावरण संवर्धन आणि प्राणीमात्रांविषयी असलेल्या संवेदनशीलतेचे प्रतीक मानले जात आहे. त्यांच्या या उपक्रमातून समाजात पर्यावरणपूरक विचारांची जाणीव निर्माण होत असून नागरिकांनाही अशा कार्यात सहभागी होण्याची प्रेरणा मिळत आहे.

मुक्या जीवांना पाण्याचा एक थेंब उपलब्ध करून देणे हीदेखील मोठी समाजसेवा ठरू शकते, हा संदेश या उपक्रमातून अधोरेखित झाला आहे. रमेशकुमार मुनोत यांच्या या सामाजिक कार्याचे विविध स्तरांतून कौतुक होत असून, अधिकाधिक नागरिकांनी पशू-पक्ष्यांच्या संरक्षणासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


 

 

Tags: rameshkumar munot sir news
Previous Post

थकीत मानधनासाठी राज्यव्यापी कामबंद आंदोलन; कंत्राटी कर्मचाऱ्यांचा सरकारला इशारा

Next Post

व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण

व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जिल्ह्यात नामांकित कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध
1xbet russia

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जिल्ह्यात नामांकित कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध

September 2, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

अमळनेरमध्ये घराच्या अंगणातून दुचाकी चोरी; २५ हजारांची होंडा शाईन लंपास

September 2, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

जळगावात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा छापा; ४.२४ लाखांचा ट्रॅक्टर-वाळूचा मुद्देमाल जप्त

September 2, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जळगाव MIDC मध्ये बॅटरी कंपनीत धाडसी चोरी; १.२५ लाखांचे ५०० किलो शिशाचे लीड इंगट लंपास

September 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जिल्ह्यात नामांकित कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जिल्ह्यात नामांकित कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध

September 2, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास

अमळनेरमध्ये घराच्या अंगणातून दुचाकी चोरी; २५ हजारांची होंडा शाईन लंपास

September 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon