• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सुरेशदादा जैन देणार लोकसभेच्या भाजप उमेदवारांना जाहीर पाठिंबा ?

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 11, 2024
in जळगाव, रावेर
0
सुरेशदादा जैन देणार लोकसभेच्या भाजप उमेदवारांना जाहीर पाठिंबा ?

राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

जळगाव (प्रतिनिधी) : शहराचे माजी आमदार सुरेशदादा जैन यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर राजकारणातून निवृत्त होण्याचे देखील त्यांनी सांगितले. मात्र लवकरच ते जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या दोन्ही उमेदवारांना जाहीर पाठिंबा देणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राजकारणातून निवृत्त होणाऱ्या सुरेश दादांच्या नेमक्या भूमिकेविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

माजी आमदार सुरेशदादा जैन यांनी मुंबई येथे जाऊन शिवसेना ठाकरे गटाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर राजकारणातून निवृत्त होत असल्याबाबत सांगितले. तसेच राजकारणात केवळ मार्गदर्शकाची भूमिका राहील असेही सांगितले. मात्र सुरेशदादा जैन यांच्या या निर्णयानंतर आता दादा कुठेच सक्रिय राहणार नाहीत हे निश्चित झाले.

मात्र आता नुकतीच एक खात्रीशीर माहिती समोर येत आहे. सुरेशदादा जैन हे लवकरच जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या दोन्ही उमेदवारांना जाहीर पाठिंबा देणार असल्याबाबत प्रसिद्धी पत्रकांन्वये सांगणार असल्याचे समोर येत आहे. ? सुरेशदादा जैन यांच्या या भूमिकेबाबत मात्र राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. एकीकडे राजकीय जीवनातून निवृत्ती घेत असताना मात्र भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा देण्याबाबत नेमकी सुरेशदादांची भूमिका तरी काय याबाबत चर्चा रंगणार आहे.

दुसरीकडे सुरेशदादा यांचे कट्टर समर्थक आणि शिवसेना ठाकरे गटात प्रमुख पदांवर असलेले माजी महापौर नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, सुनील महाजन यांच्यासह अनेक कार्यकर्ते मात्र गोंधळात पडले आहेत. या कट्टर समर्थकांची नेमकी भूमिका काय राहणार आहे हे देखील भविष्यकाळात पाहण्यासारखे राहणार आहे.


 

 

Previous Post

धक्कादायक, दहावीच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या !

Next Post

सक्षम लोकशाहीसाठी मतदान करणे आपले कर्तव्य – अशोक जैन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सक्षम लोकशाहीसाठी मतदान करणे आपले कर्तव्य – अशोक जैन

सक्षम लोकशाहीसाठी मतदान करणे आपले कर्तव्य - अशोक जैन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी
1xbet russia

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!
1xbet russia

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने उत्राणच्या शेतमजुराचा मृत्यू

February 12, 2026
कंपनीच्या गोडावूनमधून अज्ञात चोरट्यांकडून रोकडची चोरी
1xbet russia

खडकी बायपास परिसरात दीड लाखांची रोकड लंपास

February 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon