• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पुरुषांमधील मानसिक तणाव वाढले, हेल्पलाईनवर घेताहेत मार्गदर्शन !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 4, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पुरुषांमधील मानसिक तणाव वाढले, हेल्पलाईनवर घेताहेत मार्गदर्शन !

राज्य शासनाच्या टेलिमानस कक्षात रोज फोन सुरु

मुंबई (वृत्तसेवा) : महाराष्ट्रात स्वतःच्या भावना व्यक्त न करणाऱ्या आणि मनातील घालमेल कोणासमोर न सांगणाऱ्या पुरुषांमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, महिलांच्या तुलनेत पुरुषांकडून शासनाच्या टेलिमानस हेल्पलाईनवर दुप्पट कॉल करून समुपदेशन घेतल्याचे समोर आले आहे.

आरोग्य विभागाच्या टेलिमानस हेल्पलाईनवरून मिळालेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात मानसिक आरोग्याच्या मदतीसाठी येणाऱ्या एकूण कॉलपैकी ६७.९९ टक्के कॉल पुरुषांकडून तर ३१.५० टक्के कॉल महिलांकडून आले आहेत. विशेष म्हणजे, ०.०१२ टक्के कॉल पारलिंगी व्यक्तींनी केले आहेत. यामध्ये १८ ते ४५ वयोगटातील ७१ टक्के तर ४६ ते ६४ वयोगटातील १६.४ टक्के नागरिकांनी मदतीसाठी संपर्क साधला आहे.

पुरुषांमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढण्यामागे मुख्यतः कामाच्या ठिकाणी वाढलेला ताण, नातेसंबंधातील तणाव आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष केली जाणे ही कारणे आहेत. टेलिमानस हेल्पलाईनवर आलेल्या कॉल्समधून चिंता, तणाव, झोपेच्या समस्या, अस्वस्थता, एकटेपणा आणि व्यसनाधीनता यासंबंधी सर्वाधिक विचारणा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नैराश्य आणि मानसिक तणावाबाबत सल्ला घेण्यासाठी सर्वाधिक कॉल कोल्हापूर जिल्ह्यातून आले आहेत. त्यानंतर पुणे शहराचा क्रमांक लागत असून मुंबई तिसऱ्या स्थानी आहे. यावरून मोठ्या शहरांमध्येही मानसिक आरोग्याच्या समस्या गंभीर बनत असल्याचे चित्र स्पष्ट होते.

राज्यात आतापर्यंत एकूण १ लाख ४५ हजार ४३१ कॉल्स टेलिमानस हेल्पलाईनवर आले आहेत. यातील ८५ हजार ६५० कॉल्समधून मानसिक आरोग्याबाबत सल्ला घेण्यात आला आहे. तर, आपत्कालीन परिस्थितीतील मदतीसाठी ०.९७३ टक्के नागरिकांनी संपर्क साधला आहे. पुरुषांनी आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि गरज असल्यास मानसिक आरोग्य तज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आरोग्य तज्ञांचे मत आहे. समाजानेही पुरुषांच्या मानसिक आरोग्याच्या गरजा समजून घेत सकारात्मक संवाद वाढवण्याची गरज आहे.


 

 

Tags: पुरुषांमधील मानसिक तणाव वाढलेहेल्पलाईनवर घेताहेत मार्गदर्शन !
Previous Post

पाठ, कंबर, गुडघे, मणका आजाराची तपासणी शिबिर

Next Post

भरधाव दुचाकी अचानक पेटली,  वनरक्षक गंभीररीत्या भाजले !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भरधाव दुचाकी अचानक पेटली,  वनरक्षक गंभीररीत्या भाजले !

भरधाव दुचाकी अचानक पेटली,  वनरक्षक गंभीररीत्या भाजले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीची कारला धडक, एक ठार

February 13, 2026
जळगावात तरुण उद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

जळगावात तरुण उद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या

February 13, 2026
औद्योगिक भेटीतून राजस्थानच्या औद्योगिक उलाढालीची घेतली माहिती
1xbet russia

औद्योगिक भेटीतून राजस्थानच्या औद्योगिक उलाढालीची घेतली माहिती

February 13, 2026
उत्‍तर महाराष्ट्रात एकमेव गोदावरी पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग अभ्यासक्रमासाठी परवानगी
1xbet russia

गोदावरी तंत्रनकेतन येथे मुलींच्या राज्यस्तरीय कबड्डी व खो-खो स्पर्धांचे भव्य आयोजन

February 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार

विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीची कारला धडक, एक ठार

February 13, 2026
जळगावात तरुण उद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगावात तरुण उद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या

February 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon