• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता ‘झिरो पेंडन्सी’ कारभार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 30, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
“मणक्याचे आजार : निदान, उपचार, शस्त्रक्रिया” विशेष शिबिराचे मंगळवारी आयोजन

दिव्यांग बोर्डाचे कामकाज सोमवार ते शुक्रवार सुरू राहणार

जळगाव (प्रतिनिधी): – जळगाव जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींची गैरसोय टाळण्यासाठी आणि प्रमाणपत्रांचे प्रलंबित काम मार्गी लावण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता दिव्यांग बोर्डाचे कामकाज केवळ बुधवारीच नव्हे, तर आठवड्यातील सोमवार ते शुक्रवार या पाचही दिवशी सुरू राहणार आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथील दिव्यांग मंडळात (Handicap Board) दर बुधवारी विशेष तपासणी केली जाते. मात्र, वाढती गर्दी आणि प्रलंबित प्रकरणे लक्षात घेता, अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी हे बोर्ड सोमवार ते शुक्रवार या कालावधीत सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. वरिष्ठांकडून आलेल्या सूचनांनुसार, दिव्यांग बोर्डाच्या कामात ‘झिरो पेंडन्सी’ (शून्य प्रलंबित कामे) आणणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
ज्या दिव्यांग व्यक्तींना कुपन देऊन अपॉइंटमेंट देण्यात आली आहे, त्यांना त्यांच्या मोबाईलवर संदेश पाठवला जाईल. संदेशामध्ये नमूद केलेल्या ठराविक तारखेलाच संबंधित व्यक्तीने तपासणीसाठी हजर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे रुग्णालयातील अनावश्यक गर्दी टाळता येईल आणि लाभार्थ्यांची तपासणी वेळेत होणे सोयीचे होईल.

लाभार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना
कागदपत्रे: कुपनच्या मागील बाजूस दर्शवलेली सर्व आवश्यक मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रती सोबत आणणे अनिवार्य आहे.
उपस्थिती: तपासणीसाठी लाभार्थ्यांनी स्वतः उपस्थित राहणे आवश्यक आहे.
वेळ: सोमवार ते शुक्रवार या काळात दिव्यांग मंडळ विभागात उपस्थित राहावे.

“दिव्यांग बांधवांची गैरसोय टाळण्यासाठी हा विस्तार करण्यात आला आहे. लाभार्थ्यांनी त्यांना मिळालेल्या संदेशातील तारखेनुसारच उपस्थित राहावे, जेणेकरून प्रशासनाला अधिक गतीने सेवा देता येईल.”

— डॉ. गिरीश ठाकूर (अधिष्ठाता) व डॉ. मारोती पोटे (अध्यक्ष, दिव्यांग बोर्ड)


 

 

Tags: gmct ziro pendenci karbhar
Previous Post

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५३ लक्ष किमतीचे कर्णयंत्र वितरण

Next Post

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !
1xbet russia

चोपड्यात बांधकाम साईटवर घरफोडी; ८० हजारांचे साहित्य लंपास

July 4, 2026
बांधकामावर तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुण मजूर गंभीर
1xbet russia

चाळीसगावात भररस्त्यात महिलेच्या गळ्यातील ७६ हजारांची सोन्याची पोत हिसकावली

July 4, 2026
कृषि अभियंता कृषि विकास का सच्चा निर्माता
1xbet russia

कृषि अभियंता कृषि विकास का सच्चा निर्माता

July 4, 2026
अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ञ डॉक्टरांची सेवा जळगावकरांसाठी वरदान — माजी आ. राजाराम महाजन
1xbet russia

डॉ. सॅम्युअल हॅनेमन१८३ वी पुण्यतिथीनिमीत्त अभिवादन

July 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !

चोपड्यात बांधकाम साईटवर घरफोडी; ८० हजारांचे साहित्य लंपास

July 4, 2026
बांधकामावर तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुण मजूर गंभीर

चाळीसगावात भररस्त्यात महिलेच्या गळ्यातील ७६ हजारांची सोन्याची पोत हिसकावली

July 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon