• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पुण्यातील वानवडीत वाळू सप्लायरवर गोळीबार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 12, 2020
in क्राईम, महाराष्ट्र
0

पुणे (प्रतिनिधी) – पुण्यात बिल्डरची गोळी झाडून हत्या झाल्याचे प्रकरण मिटत असताना पुन्हा एक गोळीबार घडला असून, वानवडी भागात एका वाळू सप्लायर तरुणावर अज्ञातांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून, गोळीबार करणारे पसार झाले आहेत. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

मयूर हांडे (वय 32, रा. वानवडी) असे गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयूर हे वाळू सप्लायर आहे. दरम्यान ते पावणे एक वाजण्याच्या सुमारास हांडे वाडी रोडने जात असताना श्रीराम चौकात अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात एक गोळी मयूर यांच्या गालाला चाटून गेली आहे. यात ते जखमी झाले असून, त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माहिती मिळताच घटनास्थळी वानवडी पोलीस व गुन्हे शाखेच्या पथकांनी धाव घेतली आहे.

दरम्यान आठ दिवसांपूर्वीच पुणे आयुक्तांलयाजवळ गोळी झाडून एका बांधकाम व्यावसायिकाची हत्या केली होती. त्यात आता आणखी एक गोळीबार घडल्याने शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.


 

 

Previous Post

भुसावळात रस्त्यांची चाळणी ; प्रशासनाचे दुर्लक्ष – माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे

Next Post

खोटी वक्तव्य करणार्‍यांविरूद्ध कायदेशीर कारवाई – रियाचे वकील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

खोटी वक्तव्य करणार्‍यांविरूद्ध कायदेशीर कारवाई - रियाचे वकील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच
जैन कंपनी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

जळगावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला केबिनमध्ये शिरून मारहाण

April 21, 2026
मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,
1xbet russia

मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,

April 21, 2026
शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक
1xbet russia

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक

April 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

जळगावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला केबिनमध्ये शिरून मारहाण

April 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon