• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

खोटी वक्तव्य करणार्‍यांविरूद्ध कायदेशीर कारवाई – रियाचे वकील

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 12, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाशी संबंधीत ड्रग्ज प्रकरणात जामीनावर सुटल्यानंतर चार दिवसानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या वकिलांनी दावा केला आहे की, सुशांतच्या मृत्यूप्रकरणात रियाविरूद्ध खोटी किंवा दिशाभूल करणारी वक्तव्य करणार्‍यांविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. रिया चक्रवर्तीला 8 सप्टेंबरला नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो म्हणजेच एनसीबीने ड्रग्ज केसमध्ये सहभागी असल्याच्या आरोपात अटक केली होती. नुकताच तिला एक महिन्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने सर्शत जामीन दिला आहे.

रियाचे वकिल सतीश मानेशिंदे यांनी रविवारी एक वक्तव्य जारी करून म्हटले की, मी म्हटले होते की, एकदा रिया जामिनावर बाहेर आली, तर आम्ही त्या लोकांचा मागे लागू ज्यांनी तिला बदनाम केले आणि दोन मिनिटांच्या लिकप्रियतेसाठी इलेक्ट्रॉनिक मीडियाचा आधार घेतला. आम्ही सीबीआयसाठी त्या लोकांची एक यादी देणार आहोत, ज्यांनी टीव्ही आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावर प्रकरणात खोटे दावे केले होते. यामध्ये सुशांत केसमध्ये रिया चक्रवर्तीच्या विशेष संदर्भात मोबाईल रेकॉर्डिंग आणि खोट्या गोष्टींचा समावेश आहे. आम्ही तपासाची दिशाभूल करण्यासंदर्भात सीबीआयकडे त्यांच्याविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्याची विनंती करू.

वकिलांनी विशेषकरून रिया चक्रवतीची शेजारीण डिम्पल थवानीचे या प्रकरणात नाव घेतले आहे. जिने कथितरित्या कुणाला तरी सांगितले होते की, सुशांत सिंह राजपूतने 13 जूनला रिया चक्रवर्तीला घरी सोडले होते. वकिलाने म्हटले की, सीबीआयने रविवारी तिचा जबाब नोंदवला. रियावर सुशांतचे कुटुंब आणि सीबीआयद्वारे आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याच्या आरोपात मीनी लॉन्ड्रिंगच्या आरोपावर सुद्धा ईडीने तिची चौकशी केली होती.

सुशांतच्या कुटुंबाने आरोप केला होता की, रिया चक्रवर्तीने सुशांतच्या खात्यातून सुमारे 15 कोटी रूपयांची रक्कम ट्रान्सफर केली आहे.


 

 

Previous Post

पुण्यातील वानवडीत वाळू सप्लायरवर गोळीबार

Next Post

मोदी सरकारच्या ‘या’ नवीन योजनेत सोन्यावर मिळणार ‘इतकी’ सूट

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मोदी सरकारच्या 'या' नवीन योजनेत सोन्यावर मिळणार 'इतकी' सूट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात
1xbet russia

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले
1xbet russia

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग
1xbet russia

डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग

July 29, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान
1xbet russia

गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान

July 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon