• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

धोकादायक बसथांब्यांची जागा अतिक्रमणाच्या विळख्यात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 4, 2020
in महाराष्ट्र
0

पुणे – शहरातील प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक बसथांबे पीएमपीएमएलकडून काढले. मात्र, त्यांच्या जागी अतिक्रमणांची संख्या वाढली आहे. सिंहगड रस्त्यावर पीएमपीने काढलेल्या बसथांब्यांच्या जागी शोरुमच्या नवीन दुचाकी पार्क केल्याने प्रवाशांनी उभे राहायचे कुठे? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. शहरातील बाणेर, सुस रस्ता, सिंहगड रस्ता व इतर ठिकाणच्या धोकादायक बसथांब्यांचा सर्व्हे करण्यात आला. यामध्ये, दहा ते बारा वर्षांहून अधिक जुने बसथांबे पीएमपीकडून काढण्यात आले. मात्र, आता या थांब्यांची जागा अतिक्रमणांनी घेतली आहे. यामुळे प्रवाशांना उन्हात ताटकळत उभे रहावे लागत आहे. हे बसथांबे काढल्यानंतर पीएमपी व महापालिकेने बसथांबे उभारणे आवश्‍यक असताना दुर्लक्ष होत आहे.
सिंहगड रस्ता, बाणेस-सुस रस्त्यावरील 15 वर्षाहून अधिक कालावधी झालेले धोकादायक बसथांबे काढले आहेत. नवीन बसथांबे उभारण्याबाबत स्थानिक नगरसेवकांनी निधीची तरतुद केल्यानंतर बसथांबे उभारण्यात येतील. याबाबत, पीएमपी प्रशासनही पाठपुरावा करत असल्याचे स्थापत्य विभागप्रमुख डी. एम. तुळपुळे यांनी सांगितले. अपुऱ्या बसथांब्यांमुळे प्रवासी रस्त्यावर-पीएमपीच्या ताफ्यात नव्याने बस दाखल होत आहेत. मात्र, त्या तुलनेत शहरात बसथांब्यांची संख्या वाढत नसल्याचे दिसून येत आहे. पीएमपीने दररोज 11 लाखांहून अधिक प्रवाशांची वाहतूक होत असताना पुणे आणि पिंपरी शहरात केवळ 1300 थांबे आहेत. बस आणि प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन दोन्ही शहरात तब्बल 3900 थांबे शेडची (बसस्टॉप) गरज आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांबाहेर शेड असलेल्या बसथांब्यांची संख्या अत्यल्प आहे. उपनगरांतील खडकवासला, पौड, पिरंगुट, भूगाव, कळस, धानोरी, शिक्रापूर, शिवणे, कोंढवे धावडे, सासवड, कोंढणपूर, नसरापूर, लोणी काळभोर, कोरेगाव भीमा, मोशी, चाकण, ताथवडे, सोमाटणे, मुळशी आदी गावांमध्ये शेड असलेले थांबे नाहीत. पीएमपीने मार्गांनुसार सुमारे 5 हजार 200 थांबे दिलेले असतानाही त्या ठिकाणी शेड उभारणे शक्‍य झालेले नाही. त्यामुळे प्रवाशांना बसची वाट पाहत ताटकळत उभे रहावे लागते. शहरात बसथांबे उभारण्याबाबत दोन्ही महापालिकांनी प्रत्येकी 200 थांब्यांवर शेड उभारून द्यावेत, असे पत्र पीएमपीने दोन्ही महापालिकांना दोन महिन्यांपूर्वी दिले होते. मात्र, अजूनही त्याबाबत कार्यवाही झालेली नाही.
सिंहगड रस्त्यावरील तीन बसथांबे काढण्यात आले आहेत. या रस्त्याने शहराच्या विविध भागांत जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असतानाही पीएमपीने थांबे काढले आहेत. नवीन बसथांब्यांची तरतुद झाल्यानंतर जुने थांबे काढण्याची आवश्‍यकता असताना पीएमपीने आधीच थांबे काढले आहेत. यामुळे, प्रवाशांची गैरसोय होत आहे.- संतोष क्षीरसागर, प्रवासी


 

Previous Post

क्रिप्टोकरन्सीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Next Post

मोदींचा होळी साजरी न करण्याचा निर्णय

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मोदींचा होळी साजरी न करण्याचा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खुबचंद सागरमल विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त पालखी, वृक्षदिंडी
1xbet russia

खुबचंद सागरमल विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त पालखी, वृक्षदिंडी

July 6, 2025
श्री हरी मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न
1xbet russia

श्री हरी मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

July 6, 2025
महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे मंगळवारपासून साखळी उपोषण
1xbet russia

महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे मंगळवारपासून साखळी उपोषण

July 6, 2025
तरुण शेतकऱ्याची दिव्यांगत्वास कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

तरुण शेतकऱ्याची दिव्यांगत्वास कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या

July 6, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खुबचंद सागरमल विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त पालखी, वृक्षदिंडी

खुबचंद सागरमल विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त पालखी, वृक्षदिंडी

July 6, 2025
श्री हरी मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

श्री हरी मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

July 6, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon