• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

प्रियदर्शी राजा सम्राट अशोक यांची जयंती उत्साहात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 6, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
प्रियदर्शी राजा सम्राट अशोक यांची जयंती उत्साहात

रावेर येथे सार्वजनिक वाचनालयात उपक्रम

चंद्रकात कोळी
रावेर (प्रतिनिधी) : येथील फुले शाहू आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात प्रियदर्शी राजा सम्राट अशोक यांची २३३० वी जयंती उत्साहात साजरा करण्यात आली.
याप्रसंगी प्रियदर्शी राजा सम्राट अशोक यांचे प्रतिमेस उपअधीक्षक, भूमी अभिलेख आर. एस. घेटे, ॲड योगेश गजरे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक संतोष गाढे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी फुले, शाहू, आंबेडकर वाचनालयाचे अध्यक्ष राजेंद्र अटकाळे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष बाळू शिरतुरे, संतोष कोसोदे, विलास थाटे, जनक्रांती युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष साहेबराव वानखेडे, रॉकी साबळे, प्रकाश रायमळे, जितेंद्र जाधव, संतोष कदम, नंदलाल पवार, नीलराज इंगळे यांच्यासह वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र साबळे यांनी तर आभार राहुल राणे यांनी मानले.


 

 

Tags: priyadarshani-raja-samrat-jayanti
Previous Post

शर्थीचे प्रयत्न करून कर्मचाऱ्यांनी भीषण आग आणली आटोक्यात, लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज

Next Post

“गोरगरिबांचा डॉक्टर” ओळख असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज तडवी यांचे निधन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
“गोरगरिबांचा डॉक्टर” ओळख असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज तडवी यांचे निधन

"गोरगरिबांचा डॉक्टर" ओळख असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज तडवी यांचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव बाजार समितीचे संचालक डॉ. अरुण पाटील भाजपमध्ये
1xbet russia

जळगाव बाजार समितीचे संचालक डॉ. अरुण पाटील भाजपमध्ये

May 24, 2026
बालविवाहाचे धक्कादायक प्रकरण; अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती
1xbet russia

बालविवाहाचे धक्कादायक प्रकरण; अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती

May 24, 2026
इंजिन स्पीड चाचणीसाठी रेल्वे मार्गावर मंगळवारी, बुधवारी जाऊ नका
1xbet russia

जबलपूर-पुणे विशेष गाडीला नियमित एक्सप्रेसचा दर्जा

May 24, 2026
बोरावल बुद्रुक शिवारातील केळी बागेला आग; शेतकऱ्याचे दीड लाखांचे नुकसान
1xbet russia

बोरावल बुद्रुक शिवारातील केळी बागेला आग; शेतकऱ्याचे दीड लाखांचे नुकसान

May 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव बाजार समितीचे संचालक डॉ. अरुण पाटील भाजपमध्ये

जळगाव बाजार समितीचे संचालक डॉ. अरुण पाटील भाजपमध्ये

May 24, 2026
बालविवाहाचे धक्कादायक प्रकरण; अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती

बालविवाहाचे धक्कादायक प्रकरण; अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती

May 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon