• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

“गोरगरिबांचा डॉक्टर” ओळख असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज तडवी यांचे निधन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 6, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
“गोरगरिबांचा डॉक्टर” ओळख असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज तडवी यांचे निधन

यावल तालुक्यात पसरली शोककळा

यावल (तालुका प्रतिनिधी) : येथील रहिवासी तथा भालोद, हिंगोणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज तडवी यांचे रविवारी अल्पशा आजाराने निधन झाले. गोरगरिबांचा डॉक्टर म्हणून त्यांची तालुक्यात ओळख होती. त्यांच्या निधनामुळे तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

सामान्य आदिवासी कुटुंबात जन्मास आलेले भालोद व हिंगोणा येथील प्राथमीक आरोग्य केन्द्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज एम. तडवी यांचे अल्पशा आजाराने छत्रपती संभाजी नगर येथील एका खाजगी रूग्णालयात दि. ६ एप्रील रोजी निधन झाले. डॉ. फिरोज तडवी यांचे मुळ गाव हे चोपडा तालुक्यातील लोणी हे होते. ते सेवानिवृत्त मुख्याध्यापक एम. बी. तडवी यांचे जेष्ठ चिरंजिव होते. सरकारी वकील ॲड. राजीव तडवी यांचे मोठे बंधु होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील, भाऊ असे कुटुंब आहे. गेल्या काही दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच तालुक्यात शोककळा पसरली. डॉ फिरोज तडवी यांनी केलेली निस्वार्थ सेवा व माणुसकी जपणारे कार्य हे सदैव यावलकरांच्या हदयात आहे. सर्वसामान्यांच्या उपचारासाठी अथक परिश्रम घेणारे वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती.

Tags: dr-firoj-tadvi-nidhan
Previous Post

प्रियदर्शी राजा सम्राट अशोक यांची जयंती उत्साहात

Next Post

विहिरीत पाय घसरून पडल्याने तरुणाचा बुडून मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विहिरीत पाय घसरून पडल्याने तरुणाचा बुडून मृत्यू

विहिरीत पाय घसरून पडल्याने तरुणाचा बुडून मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हृदयद्रावक! विहिरीच्या पूजेच्या बहाण्याने अंध माय-लेकाला विहिरीत ढकलले; साडेतीन वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू, सासू व पती गजाआड.
1xbet russia

हृदयद्रावक! विहिरीच्या पूजेच्या बहाण्याने अंध माय-लेकाला विहिरीत ढकलले; साडेतीन वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू, सासू व पती गजाआड.

July 14, 2026
माहेरी जाताना नवविवाहितेचा अपघातात दुर्दैवी अंत
1xbet russia

माहेरी जाताना नवविवाहितेचा अपघातात दुर्दैवी अंत

July 13, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात
1xbet russia

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात

July 13, 2026
ख्यातनाम हृदय शल्यचिकित्सक डॉ. यतीन वाघ यांची डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नियुक्ती
1xbet russia

ख्यातनाम हृदय शल्यचिकित्सक डॉ. यतीन वाघ यांची डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नियुक्ती

July 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

हृदयद्रावक! विहिरीच्या पूजेच्या बहाण्याने अंध माय-लेकाला विहिरीत ढकलले; साडेतीन वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू, सासू व पती गजाआड.

हृदयद्रावक! विहिरीच्या पूजेच्या बहाण्याने अंध माय-लेकाला विहिरीत ढकलले; साडेतीन वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू, सासू व पती गजाआड.

July 14, 2026
माहेरी जाताना नवविवाहितेचा अपघातात दुर्दैवी अंत

माहेरी जाताना नवविवाहितेचा अपघातात दुर्दैवी अंत

July 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!