• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

प्रेम संबंध ठेव अन्यथा दुसरीसारखा तुझाही खून करेल !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 28, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव
0

तरुणाची तरुणीला अजब धमकी ; गुन्हा दाखल

चोपडा ( प्रतिनिधी ) – माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेवले नाहीस तर दुसरीप्रमाणे तुझाही खून करेल अशी अजब धमकी देणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तरुणाच्या या वर्तणुकीमुळे तरुणीला जबरदस्त धक्का बसला आहे. या प्रकरणाची पोलीस चौकशी करीत असून तरुणाच्या धमकीत कितपत सत्य आहे याचा पोलीस आता शोध घेत आहे.
सागर पाटील याने एका मुलीच्या मागे लागून तिला बळजबरीने प्रेम संबंध प्रस्थापित करण्यास भाग पाडले . मात्र मुलीला त्याच्याबाबत अधिक माहिती कळल्याने तिने प्रेमसंबंध पुढे चालू ठेवण्यास नकार दिला असता त्याने तिला सरळ धमकी देऊन दुसरीला जसे संपविले तसे तुला संपविला अशी धमकी दिली . या घटनेमुळे तरुणी हादरल्याने तिने पोलिसांत तक्रार दिल्यानुसार

एक ते दीड महिन्यापुर्वी जसा दुसऱ्या मुलीचा मर्डर केला तसा तुझा मर्डर करेल व तुझे फोटो सोशल मीडियावर प्रसारित करेल” अशी धमकी देवून मुलीचा हात पकडून तुला माझ्या प्रेम करावे आणि लग्न देखील करावे लागेल अशी धमकी देवून विनयभंग केला व मारहाण देखील केली.त्यानुसार चोपडा शहर पोलीस ठाण्यात सागर पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित सावळे करीत आहे.


 

 

Tags: #crime #chopda
Previous Post

बाजार समितीतून हातमजूराची दुचाकी चोरी

Next Post

शिरसोलीच्या चिमुकलीचा सर्पदंशाने मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शिरसोलीच्या चिमुकलीचा सर्पदंशाने मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुण्यातील सुनेचा खून करून फरार आरोपी जळगावात जेरबंद; एलसीबीची मोठी कारवाई
1xbet russia

पुण्यातील सुनेचा खून करून फरार आरोपी जळगावात जेरबंद; एलसीबीची मोठी कारवाई

May 9, 2026
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त
1xbet russia

अट्रावल येथे केळी व्यापाऱ्याच्या दुकानातून ५० हजारांची रोकड लंपास

May 9, 2026
चौघांची सव्वा २ लाखांची फसवणूक : पशुखाद्यासह बाईक, गाय, प्लायवूड परस्पर लांबविले !
1xbet russia

घरासमोरून ‘हंटर 350’ बुलेट लंपास

May 9, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

भुसावळमध्ये घरफोडी; तब्बल २.९६ लाखांचा ऐवज लंपास

May 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पुण्यातील सुनेचा खून करून फरार आरोपी जळगावात जेरबंद; एलसीबीची मोठी कारवाई

पुण्यातील सुनेचा खून करून फरार आरोपी जळगावात जेरबंद; एलसीबीची मोठी कारवाई

May 9, 2026
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त

अट्रावल येथे केळी व्यापाऱ्याच्या दुकानातून ५० हजारांची रोकड लंपास

May 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon