• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

भरधाव प्रवासी वाहन कंटेनरला धडकले : ९ प्रवासी जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 18, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भरधाव प्रवासी वाहन कंटेनरला धडकले : ९ प्रवासी जखमी


चोपडा तालुक्यात अडावद-पंचकदरम्यान घटना

चोपडा (प्रतिनिधी) : अंकलेश्वर-बुऱ्हाणपूर राज्य महामार्गावर सुरत बऱ्हाणपूर बस अडावदहून यावलकडे जातांना मोहन नाल्याजवळ प्रवासी बस कंटेनरला धडकल्याने ९ जण जखमी झाले.  याप्रकरणी अडावद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मध्यप्रदेश परिवहन मंडळाची (एम.पी. ६८ पी. २७०) हि प्रवासी वाहतूक करणाऱ्या सुरत-बुऱ्हाणपूर बसने दि. १५ रोजी दुपारी ४ वाजता अडावद पंचक दरम्यान लोणी शिवारातील मोहन नाल्याच्या पुलाजवळ ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीस्वाराला वाचवितांना पुढे चालणाऱ्या कंटेनरला मागून जोरदार धडक दिली. या झालेल्या अपघातात बस मधील ९ प्रवासी जखमी झाले. त्यात नबाब रुबाब खाटीक (वय ५०, यावल), गोकुळ प्रताप पाटील (वय ३८, चोपडा), निर्मला एकनाथ चौधरी (वय ४५, धानोरा), उज्वला निलेश पाटील (वय ३८, धानोरा), भावेश शरद भामरे ( वय १२, रा. मेहरगाव), राजाराम भागा चव्हाण (वय ६५,
धुळे), आशा प्रदीप भामरे (वय ३५,मेहरगाव) रामचंद्र बळीराम सोनवणे (वय ५०, हिंगोणा) मंगला शंकर डोळे (वय ५०, धुळे) हे जखमी झाले.

यावेळी लोणी पोलीस पाटील नरेंद्र पाटील यांनी १०८ बोलवून ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना रुग्णवाहिकेत बसविले. त्यांचेवर धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्रात जखमी रुग्णांवर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात रवानगी करण्यात आले. घटनास्थळी अडावद पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, हवालदार सुनिल तायडे, फिरोज तडवी, अनिल पिसाळ, शेषराव तोरे शुभम बाविस्कर यांनी धाव घेत दोन्ही बाजुंनी खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली.


 

 

Tags: #chopda crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

कंपाऊंडमधून महिलेने लांबवले अँल्युमिनीयम केबलचे बंडल, सीसीटीव्हीत चोरी कैद

Next Post

चोपडा तालुका पत्रकार संघातर्फे गुरुवारी विश्व स्वामिनी पुरस्कार वितरण सोहळा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
चोपडा तालुका पत्रकार संघातर्फे गुरुवारी विश्व स्वामिनी पुरस्कार वितरण सोहळा

चोपडा तालुका पत्रकार संघातर्फे गुरुवारी विश्व स्वामिनी पुरस्कार वितरण सोहळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा
1xbet russia

महामार्गालगतच्या पाणी साचण्याच्या समस्येवर अखेर तोडगा; अग्रवाल हॉस्पिटल चौफुलीजवळ गटारीचे काम सुरू

July 17, 2026
मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा
1xbet russia

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

July 17, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

हॉटेलमध्ये दारूच्या वादातून मारहाण; दोन लाखांची सोन्याची चेन व रोकड लुटली, दोघे अटकेत

July 17, 2026
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त
1xbet russia

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; ४.२० लाखांचा डंपर व वाळू जप्त

July 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

महामार्गालगतच्या पाणी साचण्याच्या समस्येवर अखेर तोडगा; अग्रवाल हॉस्पिटल चौफुलीजवळ गटारीचे काम सुरू

July 17, 2026
मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

July 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon