• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

प्रतिबंधित पान मसाला, गुटख्याचा सव्वासात लाखांचा साठा सापडला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 8, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
विनयभंग ; जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

अन्न व औषध प्रशासनाची बोदवड शहरात धडक कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) : जिल्हयात सुरु असलेल्या गुटखा विक्री व वाहतुकीविरुदध अन्न व औषध प्रशासन, जळगाव कार्यालयाने मोहीम तीव्र केलेली आहे. या मोहीमेअंतर्गत पथकाने बुधवार दि. ५ जून रोजी सकाळी ११ वाजेच्या  सुमारास मुक्ताईनगर रोड, बोदवड शहराजवळ सापळा रचून एका कारमधून ७ लाख २८ हजार रुपयांचा प्रतिबंधित पान मसाला व गुटखा जप्त केला आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुक्ताईनगर रस्त्यावर आर्टिगा कार हे संशयित वाहन क्रमांक ( एम एच सी व्ही ७८८८) या वाहनाला प्रतिबंधीत अन्न पदार्थाची चोरटी वाहतूक होत असल्याच्या संशयावरुन् पथकाने थांबविले. सदर वाहनचालकाकडे चौकशी केली असता अभिषेक ज्ञानेश्वर बारी (रा. जामनेर) असे त्याने नाव सांगितले. त्या वाहनाची थांबवून पाहणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधीत असलेला पानमसाला व सुगंधीत तंबाखू या अन्न पदार्थाचा साठा आढळून आल्यामुळे बोदवड पोलीस स्टेशन येथे प्रथम खबरी अहवाल दाखल करण्यात आलेला आहे.

त्याच्याकडे पानमसाला व सुगंधीत तंबाखू यांचा वाहनासह एकूण साठा रु. ७,२८,०५०/- जप्त केला आहे. सदर कारवाई ही अन्न सुरक्षा अधिकारी  शरद म. पवार, त्यांचे सहकारी अन्न सुरक्षा अधिकारी. के.एच. बाविस्कर, आ.भा. पवार यांनी अन्न व औषध प्रशासन, जळगाव या कार्यालयाचे सहायक आयुक्त संतोष कांबळे व सह आयुक्त, (नाशिक विभाग) सं.भा. नारगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे. सदर गुन्हयामधील मुख्य सुत्रधाराचा शोध घेतला जात असून जळगाव जिल्हयात अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने गुटख्याविरुदध तीव्र कारवाई करणार असल्याची माहिती अधिका-यांनी दिली.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

सोशल मीडियावर बनावट खाते उघडून टाकला आक्षेपार्ह मजकूर

Next Post

कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे अंगणवाडी मदतनीसांचे वारस विमा लाभापासून वंचित

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे अंगणवाडी मदतनीसांचे वारस विमा लाभापासून वंचित

कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे अंगणवाडी मदतनीसांचे वारस विमा लाभापासून वंचित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव क्रिकेट लीग चा बिगुल; भव्य रॅलीतून उत्साह शिगेला..
जैन कंपनी

जळगाव क्रिकेट लीग चा बिगुल; भव्य रॅलीतून उत्साह शिगेला..

April 16, 2026
समन्वय फॅशन शोमधून अवतरल्या पौराणिक देवता
1xbet russia

समन्वय फॅशन शोमधून अवतरल्या पौराणिक देवता

April 16, 2026
पालखी उत्सवातून घराघरात पोहचणार भगवान परशूराम – प्रसाद पटवे गुरूजी
1xbet russia

पालखी उत्सवातून घराघरात पोहचणार भगवान परशूराम – प्रसाद पटवे गुरूजी

April 16, 2026
खोटे पुरावे जोडल्याचा दावा : जात वैधता प्रमाणपत्रावरून राजकारण पेटले..!
1xbet russia

खोटे पुरावे जोडल्याचा दावा : जात वैधता प्रमाणपत्रावरून राजकारण पेटले..!

April 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव क्रिकेट लीग चा बिगुल; भव्य रॅलीतून उत्साह शिगेला..

जळगाव क्रिकेट लीग चा बिगुल; भव्य रॅलीतून उत्साह शिगेला..

April 16, 2026
समन्वय फॅशन शोमधून अवतरल्या पौराणिक देवता

समन्वय फॅशन शोमधून अवतरल्या पौराणिक देवता

April 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon