• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

प्रभाग ७ मध्ये मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 28, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
 ‘जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव (प्रतिनिधी):-निवडणूक आयोगाच्या ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी प्रभाग ७ मधील नागरिकांसाठी दोन दिवसीय विशेष माहिती संकलन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गणेश कॉलनीतील दत्त मंदिर येथे शनिवार, २८ मार्च आणि रविवार, २९ मार्च रोजी हे शिबिर पार पडत आहे. शनिवारी सकाळी शिबिराला सुरुवात झाली.

या मोहिमेअंतर्गत विशेषतः घरातील सुुनेच्या माहेरच्या (आई-वडिलांच्या) २००२ मधील तपशिलांची नोंदणी केली जात आहे. मतदार यादीतील पारदर्शकता वाढवण्यासाठी  माहिती तयार ठेवण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

आवश्यक माहिती
आई-वडिलांचे पूर्ण नाव.
२००२ मधील वास्तव्याचे ठिकाण (गाव, तालुका व जिल्हा).
संबंधित विधानसभा मतदारसंघाचे नाव व क्रमांक.
मतदार यादीतील भाग क्रमांक व अनुक्रमांक.

शनिवारी सकाळी शिबिराचा प्रारंभ झाला असून दिवसभर नागरिकांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यावेळी आ. राजूमामा भोळे, महापौर दीपमाला काळे, स्थायी समिती सदस्य विशाल भोळे, नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदे आणि नगरसेविका अंकिता पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रभागातील सर्व लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष उपस्थित राहून नागरिकांना माहिती देण्याचे व प्रक्रियेत सहकार्य करण्याचे आवाहन केले.

ज्या नागरिकांनी अद्याप आपली माहिती दिलेली नाही, त्यांनी रविवारी (२९ मार्च) दत्त मंदिर, गणेश कॉलनी येथे उपस्थित राहून आपले सहकार्य नोंदवावे. मतदार यादी अद्ययावत करणे हे आपले कर्तव्य असून, यामुळे भविष्यातील निवडणूक प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे, असे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.


 

 

Tags: prabhag 7 madhe atdar yadi udyavat news
Previous Post

 ‘जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

Next Post

शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील चौघांकडून मारहाण; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
नजर हटी दुर्घटना घटी : चोरट्यांनी लांबवले बचत गटाच्या महिलांचे साडेचार लाख रुपये !

शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील चौघांकडून मारहाण; गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’
1xbet russia

जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’

March 28, 2026
सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार
1xbet russia

सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार

March 28, 2026
नजर हटी दुर्घटना घटी : चोरट्यांनी लांबवले बचत गटाच्या महिलांचे साडेचार लाख रुपये !
1xbet russia

शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील चौघांकडून मारहाण; गुन्हा दाखल

March 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’

जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’

March 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon