• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पोलिसाचा तरुणावर अनैसर्गिक अत्याचार, व्हिडीओ काढून धमकी , खंडणीचीही वसूली !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 22, 2021
in क्राईम, महाराष्ट्र
0

सांगली ( वृत्तसंस्था ) – महाविद्यालयीन युवकासोबत अनैसर्गिक संबंध ठेवत, त्याची क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी वसूल केल्याची धक्कादायक घटना सांगलीत उघडकीस आली आहे.

इस्लामपूर पोलीस ठाण्याचा हवालदार हणमंत देवकर याच्यावर इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी दिली.

27 ऑक्टोबरला पहाटे तीन वाजता हणमंत देवकर आणि एक कर्मचारी इस्लामपूर येथील एका रस्त्यावर पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी एक महाविद्यालयीन युवक मैत्रिणीला भेटून पुन्हा वसतिगृहात जात होता. तिथे पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याला अडवले.

‘आता कोठून आलास? इथे काय करतोयस?’ अशी त्याच्याकडे विचारणा केली. युवकाने मी मैत्रिणीला भेटून येत आहे असे सांगितले. पोलिसांनी त्या युवकाकडून त्याचा फोन नंबर घेतला. 29 ऑक्टोबरला महाविद्यालयाच्या गेटजवळ येत हणमंत देवकर याने त्या युवकाला फोन करुन भेटायला येण्यास सांगितले.

सकाळी संबंधित युवक पोलिसांना भेटला. त्याच्याकडे पैशाची मागणी करत पैसे न दिल्यास प्रेम प्रकरण त्याच्या आणि मैत्रिणीच्या घरी सांगेन अशी धमकी दिली. त्यावर युवकाने मित्रांकडून चार हजार रुपये उसने घेऊन हणमंत देवकर याला दिले.

तेवढ्यावर न थांबता देवकर याने तरुणाला तुझ्या मैत्रिणीचा मोबाईल नंबर दे, तिला माझ्याबरोबर शारिरीक संबंध ठेवायला सांग, असे सांगितले. तरुणाने ती मुलगी चांगल्या घरातील आहे. असे सांगून तसे करण्यास स्पष्ट नकार दिला. त्यावर देवकरने तू तसं न केल्यास तुझ्याबरोबर शारिरीक संबंध ठेवेन, अशी धमकी दिली.

पोलिसाच्या पवित्र्याने संबंधित तरुण घाबरला. देवकरने त्याला त्याच्या वसतीगृहातील रुमवर नेले. रुमवर असलेल्या मित्राला दुसऱ्या रुममध्ये जाण्यास सांगितले. तिथे देवकरने त्या तरुणाशी अनैसर्गिक संबंध ठेवले आणि त्याची व्हिडीओ क्लिप तयार करुन तो तेथून निघून गेला.

21 नोव्हेंबरला दुपारी हवालदार देवकर याने पुन्हा त्या युवकास मोबाईलवर फोन करुन महाविद्यालयाच्या गेटवर बोलावून घेतले आणि शारिरीक संबंध ठेवण्याची मागणी केली. तसे न केल्यास मोबाईलमधील क्लिप दाखवून ती व्हायरल करण्याची धमकी दिली.
तरुणाने हा प्रकार आपल्या मित्रांना सांगून हवालदार देवकर याच्या विरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी हवालदार देवकर याला अटक केली. हवालदार देवकर याच्यावर अनैसर्गिक संबंध ठेवणे, खंडणी, अश्लील क्लिप व्हायरल करणे, धमकावणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


 

 

Previous Post

शेतीच्या वीजप्रश्नावर भाजपचे पुन्हा महावितरणच्या अधीक्षकांना निवेदन

Next Post

गुलाबराव देवकरांची सुनावणी आता २६ नोव्हेंबरला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

गुलाबराव देवकरांची सुनावणी आता २६ नोव्हेंबरला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील
Uncategorized

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून
1xbet russia

बँकेचे सील तोडून जप्त घरात घुसखोरी; दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

July 28, 2026
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल
1xbet russia

क्रिकेट खेळण्याच्या वादातून दहा जणांचा धुडगूस; एकास मारहाण, जीवे मारण्याची धमकी

July 28, 2026
भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास
1xbet russia

भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास

July 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

बँकेचे सील तोडून जप्त घरात घुसखोरी; दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

July 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon