• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दुसरा फरार आरोपी सापडला दोंडाईचा तालुक्यात : अमळनेर तालुक्यात घडली होती घटना

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 1, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
दुसरा फरार आरोपी सापडला दोंडाईचा तालुक्यात : अमळनेर तालुक्यात घडली होती घटना

दुसरा फरार आरोपी सापडला दोंडाईचा तालुक्यात : अमळनेर तालुक्यात घडली होती घटना

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव एलसीबी पोलिसांच्या तावडीतून बेडयांसह फरार झालेल्या दोन गुन्हेगारांपैकी एकाला दिल्लीतून अटक करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्याला धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा तालुक्यातून एलसीबीच्या पथकाने अटक केली आहे.

एलसीबीचे पथक काही दिवसांपूर्वी दोन्ही आरोपींना जळगाव येथून अमळनेरकडे घेऊन येत होते. रात्री सुमारे साडेअकरा वाजता कुऱ्हे गावाजवळ सती माता मंदिराच्या अंडरपासमध्ये वाहनाचा वेग कमी होताच, दोघांनी मागच्या सीटवरून उडी मारली. बेड्या लागलेल्या असतानाही त्यांनी अंधाराचा फायदा घेतला आणि रेल्वे रुळ ओलांडून शेतात पसार झाले होते. यामुळे आरोपीना आणणाऱ्या जबाबदार चारही पोलिसांचे निलंबन झाले आहे.

यातील एक आरोपी अमजद फकिरा कुरेशी (रा. मेहरुण, जळगाव) याला दिल्ली येथून अटक करण्यात आली होती. तसेच दुसरा फरार आरोपी शाकीर शाह अरमान शाह (वय २४, रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव) याला तांत्रिक मुद्यांच्या आधारे पोलिसांनी शोध घेतला असता शाकीर शाह हा राजस्थान येथील अजमेर दर्ग्यावर असल्याचे समजले. मात्र तेथून त्याने पलायन केले. नंतर त्याचे लोकेशन धुळे जिल्ह्यात दोंडाईचा येथे त्याला शिताफिने अटक करण्यात आली. एलसीबी पोलिसांनी त्याला पकडून अमळनेर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

सदर आरोपीला दिल्ली येथून अटक करणेकामी ग्रेड पीएसआय रवी नरवाडे, हवालदार गोपाल गव्हाळे, अक्रम शेख, प्रवीण भालेराव, हरिलाल पाटील, संदीप पाटील, राहुल कोळी, दीपक चौधरी, भरत पाटील यांनी मेहनत घेतली. दरम्यान, अमळनेर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी मिळाली आहे.


 

 

Previous Post

भुसावळ येथील २५ लाखांच्या लुटीचा अवघ्या ४८ तासांत छडा ; चालकच निघाला मुख्य सूत्रधार..!

Next Post

जळगावात केंद्र-राज्य सरकारच्या योजनांचे सोमवारपासून प्रदर्शन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगावात केंद्र-राज्य सरकारच्या योजनांचे सोमवारपासून प्रदर्शन

जळगावात केंद्र-राज्य सरकारच्या योजनांचे सोमवारपासून प्रदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव बसस्थानकात ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणारे दोघे जेरबंद
1xbet russia

जळगाव बसस्थानकात ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणारे दोघे जेरबंद

May 6, 2026
घरफोडी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद
Uncategorized

घरफोडी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद

May 6, 2026
जळगावात ‘दामिनी पथक’ पुन्हा ॲक्शन मोडमध्ये; महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस अधीक्षकांचा मोठा निर्णय
1xbet russia

जळगावात ‘दामिनी पथक’ पुन्हा ॲक्शन मोडमध्ये; महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस अधीक्षकांचा मोठा निर्णय

May 6, 2026
प्रत्येकाच्या वैयक्तिक कौशल्याला संधी मिळण्यासाठी संघभावना महत्वाची
1xbet russia

प्रत्येकाच्या वैयक्तिक कौशल्याला संधी मिळण्यासाठी संघभावना महत्वाची

May 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव बसस्थानकात ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणारे दोघे जेरबंद

जळगाव बसस्थानकात ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणारे दोघे जेरबंद

May 6, 2026
घरफोडी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद

घरफोडी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद

May 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon