एसपी महेश्वर रेड्डींचे आदेश
जळगाव (प्रतिनिधी) : पोलिस दलातील १९ पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जळगाव पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी सोमवार दि. २३ जून रोजी काढले आहेत. प्रशासकीय बदल्या झालेल्या अधिकार्यांमध्ये ६ सहाय्यक पोलिस निरीक्षक तर १३ पोलिस उपनिरीक्षकांचा समावेश आहे तर ४ अधिकार्यांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या आहेत.
बदली झालेले अधिकारी, कंसात पूर्वीचे ठिकाण, कंसाबाहेर पदस्थापनाचे स्टेशन
सहाय्यक निरीक्षक अजयकुमार वाढवे (यवतमाळ) यावल
सहाय्यक निरीक्षक संजय निकुंभ (पुणे शहर) पाचोरा
सहा.निरीक्षक नितीन पाटील (नाशिक एसीबी) बाजारपेठ, भुसावळ
सहा.निरीक्षक गणेश फड (नियंत्रण कक्ष) जळगाव आर्थिक गुन्हे शाखा
सहा.निरीक्षक योगीता नारखेडे (मानव संसाधन विकास) एएचटीयू
पोलिस उपनिरीक्षक अशोक खेडकर (गोंदिया) जळगाव शहर
पोलिस उपनिरीक्षक अविनाश राठोड (रायगड) रावेर
पोलिस उपनिरीक्षक शांताराम देशमुख (जिल्हापेठ) पाचोरा
पोलिस उपनिरीक्षक सुनील मोरे (यावल) रावेर
पोलिस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण (चाळीसगाव ग्रामीण) एक वर्ष मुदतवाढ
पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे (पाचोरा) एक वर्ष मुदतवाढ
पोलिस उपनिरीक्षक सुनील चौधरी (वाचक अपोअ, जळगाव) एक वर्ष मुदतवाढ
पोलिस उपनिरीक्षक मकसूद बशीर शेख (तक्रार अर्ज शाखा) एक वर्ष मुदतवाढ
पोलिस उपनिरीक्षक प्रिया दातीर (शनीपेठ) एक वर्ष मुदतवाढ
पोलिस उपनिरीक्षक समाधान गायकवाड (वाचक उपअधीक्षक, जळगाव) अमळनेर
चार अधिकार्यांच्या विनंती बदल्या
पोलिस उपनिरीक्षक नंदकिशोर काळे (भुसावळ तालुका) मुक्ताईनगर
सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र चाटे (मुक्ताईनगर) भुसावळ तालुका
पोलिस उपनिरीक्षक मंगळू बेंडकोळी (बाजारपेठ) वरणगाव
पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे (चोपडा शहर) जळगाव गुन्हे शाखा