• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

प्लास्टिकचे दुष्परिणाम विषयावर पथनाट्याद्वारे अमळनेर शहरात जनजागृती !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 11, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, जैन कंपनी, भारत, महाराष्ट्र, विश्व
0
प्लास्टिकचे दुष्परिणाम विषयावर पथनाट्याद्वारे अमळनेर शहरात जनजागृती !

जागतिक पर्यावरण सप्ताहानिमित्त महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, गांधी रिसर्च फाऊंडेशन यांचा उपक्रम

अमळनेर ( प्रतिनिधी ) – महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ व गांधी रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण सप्ताह दि.५ ते ११ जून दरम्यान आयोजित केलेला आहे. पर्यावरणासह हवामानातील बदलांविषयी जिल्ह्यात जनजागृती विशेष कार्यक्रमांद्वारे केली जाईल. त्यानिमित्त यावर्षाच्या जागतिक पर्यावरण दिनाची थीम ही ‘जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदुषणाचा अंत’ आहे याच विषयावर अमळनेर नगरपरिषदेसह, मंगळग्रह संस्थान आणि गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पर्यावरण दिनानिमित्त मंगळग्रह मंदिरात उज्वल इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या सहाय्याने पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली.

अमळनेर येथील मंगळग्रह मंदिरात पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न झालेत. मंदिरातील भक्तांना कापडी पिशवी वाटप करण्यात आले. त्यात प्लास्टिक वापरामुळे होत असलेले दुष्परिणाम यावर प्रबोधन करण्यात आले. कापडी पिशवीचा जास्तीत जास्त वापर कसा होईल याचे महत्त्व सांगण्यात आले. त्यानंतर नाटिका सादर करून जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदुषणाचा अंत यावर भाष्य करण्यात आले. उपस्थितांना पर्यावरण रक्षणाची शपथ दिली. यावेळी माजी आमदार कृषिभुषण साहेबराव पाटील, जयश्री पाटील, प्रांतधिकारी नितीनकुमार मुंडावरे, डीवायएसपी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, अमळनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर, सहस्वच्छता निरीक्षक संतोष बिर्‍हाडे,सामाजिक कार्यकर्ता शरद सोनवणे यांच्यासह नगरपालिकेचे कर्मचारी, गांधी रिसर्च फाउंडेशनचे उदय महाजन, मदन लाठी, विक्रम अस्वार उपस्थित होते.

अमळनेर मंगळग्रह मंदिराचे अध्यक्ष डिगंंबर महाले, उपाध्यक्ष एस. एम. पाटील, सहसचिव दिलीप बहीराम, विश्वस्त अनिल अहिराव यांच्यासह स्वयंसेवक उपस्थीत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदुषण मंडळाचे जिल्हा अधिकारी करणसिंग राजपूत, उपअधिकारी राजेन्द्र सुर्यवंशी आदी उपस्थित होते. उज्ज्वल इंग्लिश मिडीअम शाळेतर्फे स्वप्नील बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. त्याूतन आजच्या प्लास्टीक वापरामुळे होत असलेले पर्यावरणाचे नुकसान ते वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांद्वारे प्रबोधन झाले.

यावेळी अमळनेर मंगळग्रह मंदिराचे जयश्री सादे, प्रकाश मेरवा, सेवेकरी आर. टी. पाटील, व्ही. व्ही. कुलकर्णी, नरेंद्र सिंग, तुंबा गिरासे, उज्वला शहा, वसुंधरा लांडगे, पीआरओ रविंद्र मोरे, प्रसाद महाराज, वैद्य गुरूजी, शैलेश गुरुजी यांनी यशस्वीतेसाठी सहकार्य केले.


 

Tags: #amlner crime #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

भरधाव कंटेनरने कारला दिलेल्या धडकेत जळगावचे दांपत्य ठार, तीन जण गंभीर जखमी

Next Post

गोलाणी मार्केट हाणामारी प्रकरणी दुसरी तक्रार, दोघांना मारहाण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

गोलाणी मार्केट हाणामारी प्रकरणी दुसरी तक्रार, दोघांना मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विषारी द्रव प्राशन केलेल्या महिलेचा मृत्यू
1xbet russia

विष प्राशन केल्याने अल्पवयीन मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू

June 15, 2025
बंद घर फोडून दागिन्यांसह रक्कम लांबविली
1xbet russia

वृध्दाचे बंद घर फोडून रोकडसह सोन्याचे दागिने लांबविले !

June 15, 2025
जिल्ह्यात शाळा प्रवेशोत्सव उत्साहात होणार साजरा
1xbet russia

जिल्ह्यात शाळा प्रवेशोत्सव उत्साहात होणार साजरा

June 15, 2025
शासन शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे –  पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

शिरसोली येथे मुख्यमंत्री सामुदायिक आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

June 15, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

विषारी द्रव प्राशन केलेल्या महिलेचा मृत्यू

विष प्राशन केल्याने अल्पवयीन मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू

June 15, 2025
बंद घर फोडून दागिन्यांसह रक्कम लांबविली

वृध्दाचे बंद घर फोडून रोकडसह सोन्याचे दागिने लांबविले !

June 15, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon