• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

पिंप्री ते चिंचपूरा दरम्यान ट्रक – पिकअप वाहनाच्या अपघातात दोन जण जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 13, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

धरणगाव( प्रतिनिधी ) –  तालुक्यातील पिंप्री ते चिंचपूरा गावामधील वळणावर भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत पिकअप वाहन उलटी झाल्याने वाहनातील दोन जण जखमी झाल्याची घटना गुरुवार ११ मार्च एप्रिल रोजी पहाटे ४ वाजता घडली. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात ट्रकवरील चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धरणगाव तालुक्यातील पिंप्री ते चिंचपुरा गाव दरम्यान वळणावर ट्रक क्रमांक (एमएच २० ईएल ७११८) वरील चालकाने समोरून येणाऱ्या पिकअप वाहन क्रमांक (एमएच १९ बीएम ३४५९) ला जोरदार धडक दिल्याची घटना गुरुवार ११ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजता घडली. या अपघातात पिकअप वाहनावरील उमेश देविदास धामणे व रावसाहेब एकनाथ चौधरी हे जखमी झाले. त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेप्रकरणे दुपारी १२ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात ट्रकवरील चालक दादाराव बाबुराव अहिरे रा. सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार राजेंद्र कोळी हे करीत आहे.

Tags: #dharangaon news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/pipri-te-chichpura-aapghat/
Previous Post

जवान प्रमोद पाटील यांचे आकस्मिक निधन

Next Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ५ रुग्णांवर मणक्यांच्या शस्त्रक्रिया

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ५ रुग्णांवर मणक्यांच्या शस्त्रक्रिया

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ५ रुग्णांवर मणक्यांच्या शस्त्रक्रिया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोकड काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
क्राईम

बोकड काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

September 27, 2026
जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा
क्राईम

जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा

September 27, 2026
मनाला नवचैतन्य देणारे ‘Sunrise & Surrender’..
जैन कंपनी

मनाला नवचैतन्य देणारे ‘Sunrise & Surrender’..

September 27, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यंत्र विभागाच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव
खान्देश

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यंत्र विभागाच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव

September 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोकड काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

बोकड काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

September 27, 2026
जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा

जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा

September 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!