• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

पिंपरकुंडला मजुराने गळफास घेतला, संशय नको म्हणून पाल शिवारात मृतदेह टाकला !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 30, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पिंपरकुंडला मजुराने गळफास घेतला, संशय नको म्हणून पाल शिवारात मृतदेह टाकला !

बेवारस मृतदेहाचे रहस्य उलगडले : रावेर पोलीस स्टेशनला ७ जणांवर गुन्हे दाखल

रावेर (प्रतिनिधी) : सातपुड्याच्या दुर्गम भागातील पिंपरकुड शिवारात सुकी नदीच्या पात्रात आढळलेल्या अज्ञात मृतदेहाची ओळख पटली. मात्र, मृतदेह आपल्या घराजवळ पाहून पूर्ण संशय येऊ नये, म्हणून हा मृतदेह सुकी नदी पात्रानजीक टाकण्यात आला. या प्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एरंडोल तालुक्यातील दापोरी येथे हातमजुरी करणारा सुरेश सुमर्या बारेला (वय २५, रा. कलोरी, जि. खंडवा म. प्र.) हा पत्नी चंपीबाई व मुलाबाळांसह
पिंपरकुड पाड्यावर सासुरवाडीत आला होता. तेव्हा त्याने तेथे झाडाला गळफास घेऊन दि. २० मार्च आत्महत्या केली होती. आपल्या घराजवळ आत्महत्या केलेला इसम गावातील जावई असल्याने नाहक आपल्यावर घातपाताचा संशय नको, म्हणून काही जणांनी हा मृतदेह सुकी नदी पात्रातील पालच्या कच्च्या रस्त्याजवळ आणून ठेवला. दरम्यान, या अनोळखी मृतदेहाची दि. २६ रोजी ओळख पटली. मात्र, शवविच्छेदन अहवाल आणि मृतदेहाच्या मानेवरील व्रण पाहता फैजपूर विभाग पोलिस उपअधीक्षक कृष्णांत पिंगळे व पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी तपास सुरू केला.

मृतदेह हलविल्याप्रकरणी मयताची पत्नी चंपीबाईने दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलिसात वरील सातही जणांविरुद्ध रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गिरसिंग कर्ता बारेला, तेजसिंग करम्या बारेला, सीताराम कजम्या बारेला, संजय रेजला बारेला, रेजला गोटा बारेला, धिचल सीताराम बारेला, बारसिंग नावडा बारेला (सर्व रा.नवीन नवाड, पिंपरकुड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

Tags: #raver crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

कुटुंबिय गच्चीवर झोपले, घरात चोरटयांनी दागिन्यांसह ७४ हजारांचे दागिने चोरले !

Next Post

भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनच्या सौजन्याने मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे  विशेष वाड्मय व नाट्य पुरस्कार प्रदान 

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनच्या सौजन्याने मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे  विशेष वाड्मय व नाट्य पुरस्कार प्रदान 

भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनच्या सौजन्याने मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे  विशेष वाड्मय व नाट्य पुरस्कार प्रदान 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळ, रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला दोघ तरुणांनी गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..!
1xbet russia

खळबळ, रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला दोघ तरुणांनी गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..!

August 27, 2026
हृदयविकार तज्ज्ञांकडून अत्याधुनिक उपचार; योजनेअंतर्गत सवलतीचा रुग्णाला लाभ
1xbet russia

हृदयविकार तज्ज्ञांकडून अत्याधुनिक उपचार; योजनेअंतर्गत सवलतीचा रुग्णाला लाभ

August 27, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

निंभोरा येथे जुन्या भांडणातून दोघांना मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

August 27, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

भडगावात विद्युत उपकेंद्राला चोरट्यांचा डल्ला; ४ लाख ६० हजारांचा ऐवज लंपास

August 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खळबळ, रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला दोघ तरुणांनी गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..!

खळबळ, रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला दोघ तरुणांनी गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..!

August 27, 2026
हृदयविकार तज्ज्ञांकडून अत्याधुनिक उपचार; योजनेअंतर्गत सवलतीचा रुग्णाला लाभ

हृदयविकार तज्ज्ञांकडून अत्याधुनिक उपचार; योजनेअंतर्गत सवलतीचा रुग्णाला लाभ

August 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!