• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

पिकअप वाहनातून जनावरांची अमानुष वाहतूक; दोघांविरुद्ध गुन्हा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 1, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पिकअप वाहनातून जनावरांची अमानुष वाहतूक; दोघांविरुद्ध गुन्हा

चोपडा शहर पोलिसांची कारवाई; १२.२० लाखांचा मुद्देमाल जप्त, तीन बैल व एक वासराची सुटका

चोपडा (प्रतिनिधी) :- पिकअप वाहनातून जनावरांची अमानुष पद्धतीने वाहतूक करणाऱ्या दोघांविरुद्ध चोपडा शहर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत तीन बैल, एक वासरू आणि पिकअप वाहनासह तब्बल १२ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ मे २०२६ रोजी दुपारी १२.३५ वाजेच्या सुमारास चोपडा-गोरगाव रस्त्यालगत असलेल्या समर्थ लॉन्सजवळ ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार संशयित वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये जनावरांची अत्यंत अमानुष पद्धतीने वाहतूक होत असल्याचे आढळून आले.

या प्रकरणी प्रथमेश सुभाष भोंबे (वय २२, रा. आडगाव भोंबे, ता. भोकरदन, जि. जालना) आणि युवराज रघुनाथ वाघ (वय २३, रा. वसई जळकी, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपासादरम्यान आरोपी त्यांच्या ताब्यातील महिंद्रा पिकअप वाहन (एमएच ३० बीडी ५०४५) मधून तीन बैल आणि एक वासरू यांची वाहतूक करताना आढळले. जनावरांच्या मालकीबाबत कोणतीही वैध कागदपत्रे नसताना तसेच त्यांना पाणी, चारा किंवा आवश्यक सुविधा न देता अत्यंत कमी जागेत कोंबून वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांना आढळले.

याशिवाय जनावरांची वाहतूक करण्यासाठी आवश्यक असलेला वैध परवाना देखील आरोपींकडे नसल्याचे समोर आले.या कारवाईत पोलिसांनी सुमारे १० लाख रुपये किमतीचे महिंद्रा पिकअप वाहन तसेच तीन बैल आणि एक वासरू असा एकूण १२ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी आरोपींविरुद्ध प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा १९६०, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ तसेच मोटार वाहन कायदा अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवाईचे मार्गदर्शन पोलीस निरीक्षक पवन प्रतापराव देसले यांनी केले. पुढील तपास पोलीस नाईक धर्मेंद्र ठाकूर करीत आहेत. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसून तपास सुरू आहे.

Tags: #chopda crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

गांधी चौकात दुचाकीतून दोन लाखांची रोकड चोरी

Next Post

गोबरगॅसच्या वापरातून इंधन बचतीसाठी  रोज १० ते १२ सिलेंडरची बचत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गोबरगॅसच्या वापरातून इंधन बचतीसाठी  रोज १० ते १२ सिलेंडरची बचत

गोबरगॅसच्या वापरातून इंधन बचतीसाठी  रोज १० ते १२ सिलेंडरची बचत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेवानिवृत्तीच्या दिवशी ११ किलोमीटर धावून दिला फिटनेसचा प्रेरणादायी संदेश
1xbet russia

सेवानिवृत्तीच्या दिवशी ११ किलोमीटर धावून दिला फिटनेसचा प्रेरणादायी संदेश

June 1, 2026
गोबरगॅसच्या वापरातून इंधन बचतीसाठी  रोज १० ते १२ सिलेंडरची बचत
1xbet russia

गोबरगॅसच्या वापरातून इंधन बचतीसाठी  रोज १० ते १२ सिलेंडरची बचत

June 1, 2026
पिकअप वाहनातून जनावरांची अमानुष वाहतूक; दोघांविरुद्ध गुन्हा
1xbet russia

पिकअप वाहनातून जनावरांची अमानुष वाहतूक; दोघांविरुद्ध गुन्हा

June 1, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

गांधी चौकात दुचाकीतून दोन लाखांची रोकड चोरी

June 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सेवानिवृत्तीच्या दिवशी ११ किलोमीटर धावून दिला फिटनेसचा प्रेरणादायी संदेश

सेवानिवृत्तीच्या दिवशी ११ किलोमीटर धावून दिला फिटनेसचा प्रेरणादायी संदेश

June 1, 2026
गोबरगॅसच्या वापरातून इंधन बचतीसाठी  रोज १० ते १२ सिलेंडरची बचत

गोबरगॅसच्या वापरातून इंधन बचतीसाठी  रोज १० ते १२ सिलेंडरची बचत

June 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!