• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

‘पीस वॉक’ने जळगावकरांची नवीन वर्षाची पहाट आनंददायी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 9, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, जैन कंपनी, नवी दिल्ली, भारत, महाराष्ट्र, मुंबई
0
गांधी रिसर्च फाऊंडेशन आयोजित राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत

 गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या उपक्रमाचे ४ थे वर्ष

जळगाव ( प्रतिनिधी ) – गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने नवीन वर्षाचे स्वागत पीस वॉकसारख्या अतिशय प्रसन्न, आनंददायी, शांतीचा अनुभव देणाऱ्या व जीवनात सकारात्मकता आणणाऱ्या उपक्रमाने करण्यात आले. जैन उद्योग समूहच्या जैन व्हॅलीच्या नक्षत्र गार्डन परिसरात, निसर्गरम्य वातावरणात पंचमहाभूत तत्वे विस्ताराने मांडत त्याचा मानवी जीवनाशी असलेला संबंध उलगडण्यात आला.

साडे तीन किलोमीटरच्या या वॉकमध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश हि पंचतत्वे आणि मानवी जीवन यांचा संबंध वैज्ञानिक व आध्यात्मिकदृष्ट्या समजावून सांगण्यात आला. निसर्गातील पंच महाभूत तत्त्वे उपलब्ध करुन देणाऱ्यांप्रती कायम कृतज्ञता बाळगली पाहिजे असे आवाहनही गांधी रिसर्च फाऊंडेशनचे प्रा. डॉ. अश्विन झाला यांनी यावेळी केले.

त्यांनी कबीराचे दोहे, संत वचने, सुप्रसिद्ध व्यक्तींच्या विचारांची उदाहरणे देत मानवी शरीराचा पंचतत्वांशी असलेला संबंध विशद केला. सहभागींनी आपल्या प्रतिक्रियेत अशा प्रकारच्या पीस वॉकचे नियमित आयोजन करण्याची आवश्यकता प्रतिपादित केली. जीवनातील शांतीचा सुखद अनुभव घेता आला याबद्दल आयोजकांचे धन्यवाद व्यक्त केले. आगामी काळात जीवनाशी संबंधित वेगवेगळ्या विषयांना घेऊन पीस वॉकचे आयोजन करावे अशी सूचनाही केली.

पीस वॉकमध्ये डॉ. सुहास गाजरे, डॉ. विकास गीते, नितीन अट्रावलकर, सुनील चौधरी, अनिल गडे, दीपक चौधरी, अरविंद पाटील, स्वप्नील भोई,  मिलिंद खारुळ, महेश शिंपी, विनया कुलकर्णी, उल्हास सुतार, दीपक मिश्रा, संस्थेचे समन्वयक उदय महाजन यासह ३३ स्त्री-पुरुष व मुलांचा सहभाग होता. परीक्षा नियंत्रक गिरीश कुळकर्णी यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले.


 

 

Tags: https://kesariraj.com/pice-walkne-jalgavkaranchi-pahat/
Previous Post

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग येथे रक्तदान शिबिरात ३५ दात्यांचे रक्तदान

Next Post

उमेदवार आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींनी निवडणुकीचे वातावरण तापले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
उमेदवार आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींनी निवडणुकीचे वातावरण तापले

उमेदवार आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींनी निवडणुकीचे वातावरण तापले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दापोऱ्यात मध्यरात्री थरार! महसूल व पोलिसांच्या गराड्यातून वाळू माफियांनी डंपर पळवले !
Uncategorized

दापोऱ्यात मध्यरात्री थरार! महसूल व पोलिसांच्या गराड्यातून वाळू माफियांनी डंपर पळवले !

June 3, 2026
तंबाखू मागण्याच्या वादात तरुणाचा झाला खून : अल्पवयीनसह दोघांना कोठडी
1xbet russia

जुन्या वादातून तरुणाचा बळी; बेदम मारहाणीनंतर २६ वर्षीय युवकाचा मृत्यू

June 2, 2026
ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जळगाव पोलिसांचा पुढाकार
1xbet russia

ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जळगाव पोलिसांचा पुढाकार

June 2, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन
जैन कंपनी

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दापोऱ्यात मध्यरात्री थरार! महसूल व पोलिसांच्या गराड्यातून वाळू माफियांनी डंपर पळवले !

दापोऱ्यात मध्यरात्री थरार! महसूल व पोलिसांच्या गराड्यातून वाळू माफियांनी डंपर पळवले !

June 3, 2026
तंबाखू मागण्याच्या वादात तरुणाचा झाला खून : अल्पवयीनसह दोघांना कोठडी

जुन्या वादातून तरुणाचा बळी; बेदम मारहाणीनंतर २६ वर्षीय युवकाचा मृत्यू

June 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon