• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पेट्रोलपंपवरील कर्मचाऱ्याकडून ग्राहकाला मारहाण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 15, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
तरुणांची गुंडगिरी, तरुणाला विनाकारण फायटरने मारून केले जखमी

चोपडा शहरातील घटना

चोपडा (प्रतिनिधी) : शहरातील मेन रोडवरील लोहाना पेट्रोल पंपावर दुपारी १ वाजून २० मिनिटांनी शहरातील पंकज नगर मधील रहिवासी असलेल्या दाम्पत्याला दोन कर्मचाऱ्यांनी मारहाण केली. चोपडा शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेमध्ये मनीलाल बाबुराव पाटील (५८), मनीषा मनीलाल पाटील (५२, रा. पंकज नगर,चोपडा) हे जखमी असून ते चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. दि १३ रोजी दुपारी १ वाजून २० मिनिटांनी पंकज नगर मधील मणिलाल पाटील हे आपल्या दुचाकी मध्ये पेट्रोल भरण्यासाठी शहरातील लोहाना पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आले होते. त्याठिकाणी पेट्रोल भरण्यावरून मनीलाल पाटील व कर्मचारी रमाकांत नेवे, नरेंद्र वाणी यांच्यात बाचाबाची होऊन मनीलाल पाटील यांना मारहाण केली आणि त्यांचे कपडे फाडले. तर यावेळी सोबत असलेल्या त्यांच्या पत्नी मनीषा पाटील यांना देखील हाताला मार लागला आहे. चोपडा शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

 

Tags: #chopda crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

धारशेरी येथील विद्यालयात चमत्कार सादरीकरण उपक्रम

Next Post

विनापरवानगी फटाके विक्री केल्यास होणार कारवाई

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विनापरवानगी फटाके विक्री केल्यास होणार कारवाई

विनापरवानगी फटाके विक्री केल्यास होणार कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा
खान्देश

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव
खान्देश

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
क्राईम

बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

September 27, 2026
जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा
क्राईम

जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा

September 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon