• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

पत्नी भांडे घासत होती, इकडे पतीने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 12, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पत्नी भांडे घासत होती, इकडे पतीने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा !

जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील घटना

जळगाव  ( प्रतिनिधी ) – येथील एमआयडीसी परिसरातील जय आनंद दाल मील कंपनीत राहणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणाने बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अजय बुधराम पाटील (वय-२२, रा. एमआयडीसी, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. मूळचा मध्यप्रदेशातील नेपानगर येथील रहिवासी असलेला अजय पाटील गेल्या तीन वर्षांपासून आपल्या पत्नीसोबत एमआयडीसीतील जय आनंद दाल मील कंपनीच्या खोल्यांमध्ये वास्तव्याला होता.(केसीएन)त्याच कंपनीत काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. बुधवारी रात्री १२ जून रोजी अजयने नेहमीप्रमाणे पत्नीसोबत जेवण केले. त्यानंतर त्याची पत्नी घराबाहेर भांडी धुत असताना, अजयने घरात जाऊन दोरीने गळफास घेऊन जीवन संपवले.

घटनेचे गांभीर्य लक्षात येताच त्याच्या पत्नीने आरडाओरड केली. तिचा आवाज ऐकून शेजारी राहणाऱ्यांनी तात्काळ धाव घेतली. त्यांनी अजयला खाली उतरवून तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले.(केसीएन)मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अजयने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. एमआयडीसी पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस कॉन्स्टेबल मुकुंद पाटील हे पुढील तपास करत आहेत.


 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

वादळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीची आ. मंगेश चव्हाण यांनी केली पाहणी

Next Post

मायक्रोमेनिया क्वीजचे टीम एडवर्ड जेनर विजेते

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मायक्रोमेनिया क्वीजचे टीम एडवर्ड जेनर विजेते

मायक्रोमेनिया क्वीजचे टीम एडवर्ड जेनर विजेते

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव जाणाऱ्या एसटीची डंपरला मागून धडक, बसचालकासह प्रवासी जखमी
1xbet russia

भरधाव जाणाऱ्या एसटीची डंपरला मागून धडक, बसचालकासह प्रवासी जखमी

July 4, 2025
थरार, तरुणावर सिनेस्टाईल गोळीबार करून केली निर्घृण हत्या !
1xbet russia

थरार, तरुणावर सिनेस्टाईल गोळीबार करून केली निर्घृण हत्या !

July 4, 2025
भरधाव दुचाकी पलटली, वाहनाचे २ तुकडे : तरुणाचा जागीच मृत्यू, २ गंभीर
1xbet russia

भरधाव दुचाकी पलटली, वाहनाचे २ तुकडे : तरुणाचा जागीच मृत्यू, २ गंभीर

July 4, 2025
फिजिओथेरपी शिक्षण अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीवर २ दिवसांची कार्यशाळा
1xbet russia

संघर्षातून संधीकडे गोदावरी नर्सिंगमध्ये प्रबोधन सत्र

July 4, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव जाणाऱ्या एसटीची डंपरला मागून धडक, बसचालकासह प्रवासी जखमी

भरधाव जाणाऱ्या एसटीची डंपरला मागून धडक, बसचालकासह प्रवासी जखमी

July 4, 2025
थरार, तरुणावर सिनेस्टाईल गोळीबार करून केली निर्घृण हत्या !

थरार, तरुणावर सिनेस्टाईल गोळीबार करून केली निर्घृण हत्या !

July 4, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon