• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गावठी कट्ट्यासह एकास अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 14, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शेतकऱ्यांच्या १७ पाणबुडी मोटार, ४ दुचाकी चोरांकडून हस्तगत

वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी शिवारात पकडले

वरणगाव (वार्ताहर) :- परिसरात दहशत माजवण्याच्या उद्देशाने गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका ५० वर्षीय व्यक्तीला स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली आहे. वरणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ऑर्डनन्स फॅक्टरी शिवारात ही कारवाई करण्यात आली.

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, शुक्रवार दि. १३ मार्च २०२६ रोजी पहाटे पावणे दोन वाजेच्या सुमारास ऑर्डनन्स फॅक्टरी शिवारातील  परिसरात एक इसम संशयास्पदरित्या फिरत होता. गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे विनापरवाना शस्त्र आढळून आले. पोलीस पथकाने आरोपीकडून एकूण २७,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे, त्यात २५ हजार रुपये किमतीचा सिल्व्हर रंगाचा गावठी कट्टा, २ हजार रुपये किमतीचे दोन पितळी जिवंत राऊंड आहेत.

या प्रकरणी पोलिसांनी संजय गोपाळ चंदेले (वय ५०, रा. साईबाबा नगर, दर्यापूर, वरणगाव) याला अटक केली आहे. जनमानसात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने त्याने हे शस्त्र बाळगल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक श्रीकृष्ण खंडेराव देशमुख (वय ४५) यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली आहे. वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदर घटनेचा पुढील तपास वरणगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अमितकुमार प्रतापसिंग बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल यासिन पिंजारी करत आहेत.


 

 

Tags: #varangaon crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

अल्पवयीन मुलीवर हॉटेलमध्ये अत्याचार करून केले गर्भवती

Next Post

पुनखेडा शिवारात धारदार शस्त्रासह एकास पकडले; १ लाखांची दुचाकीही जप्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पुनखेडा शिवारात धारदार शस्त्रासह एकास पकडले; १ लाखांची दुचाकीही जप्त

पुनखेडा शिवारात धारदार शस्त्रासह एकास पकडले; १ लाखांची दुचाकीही जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

दुचाकीसाठी एक लाखांची मागणी; विवाहितेचा छळ, पती व सासूविरुद्ध गुन्हा

June 16, 2026
डिझेल चोरी करणाऱ्या भामट्यांना मुक्ताईनगर पोलिसांनी सिनेस्टाईल पकडले !
1xbet russia

उसन्या पैशांच्या वादातून लोखंडी रॉडने हल्ला; दोघे अटकेत

June 16, 2026
तापी-पूर्णा खोऱ्यातील ‘अभ्यासू नेतृत्व’ विधानपरिषदेत पोहोचणार !
1xbet russia

विधानपरिषद निवडणूक २०२६ : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांचा गाठीभेटींवर भर

June 16, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा
जैन कंपनी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा

June 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

दुचाकीसाठी एक लाखांची मागणी; विवाहितेचा छळ, पती व सासूविरुद्ध गुन्हा

June 16, 2026
डिझेल चोरी करणाऱ्या भामट्यांना मुक्ताईनगर पोलिसांनी सिनेस्टाईल पकडले !

उसन्या पैशांच्या वादातून लोखंडी रॉडने हल्ला; दोघे अटकेत

June 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon