• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पत्नी काही वेळांसाठी बाहेर जाताच पतीने घेतला छताला गळफास

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 20, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव शहरातील साईनगर भागातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : पत्नी नातेवाईकांना निरोप देण्यासाठी रिक्षा स्टॉपजवळ गेली. तेव्हा घरात एकटी असल्याचे पाहून पतीने छताला गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शहरातील साईनगर येथे सोमवारी दुपारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

प्रेमचंद भगवान पवार (वय ४२, रा. साईनगर, एमआयडीसी परिसर, जळगाव) असे मृताचे नाव आहे. ते एमआयडीसीतील एका चंटई कंपनीत कामाला जावून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या दोन मुली आणि मुलगा असे कामानिमित्त घराबाहेर गेले होते. घरी आलेल्या नातेवाईकांना रिक्षास्टॉप पर्यत निरोप देण्यासाठी प्रेमचंद यांच्या पत्नी घराबाहेर पडल्या. त्यावेळी घरात एकटे असल्याचे पाहून पती प्रेमचंद यांनी दोरीने घराबाहेर गळफास घेत आत्महत्या केली.  त्यांना दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास शासकीय रुग्णालयात हलविले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती मृत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. घटनेबद्दल एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

बेघरांच्या स्वप्नातील अमृत महाआवास योजना यशस्वी करा : गुलाबराव पाटील

Next Post

तरुणाची छताला गळफास घेऊन आत्महत्या, कारण अस्पष्ट

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
तरुणाची छताला गळफास घेऊन आत्महत्या, कारण अस्पष्ट

तरुणाची छताला गळफास घेऊन आत्महत्या, कारण अस्पष्ट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !
1xbet russia

कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या दोन गायींसह छोटा हत्ती वाहन जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा

June 22, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

घरफोडी करून सोन्याचे दागिने लंपास; ४.३९ लाखांचा ऐवज चोरी

June 22, 2026
लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार
1xbet russia

चोपडा तालुक्यात खळबळ; विरवाडे येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार, संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

June 22, 2026
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना वाढता प्रतिसाद; विजयाचे चित्र स्पष्ट
1xbet russia

जळगाव विधान परिषद निवडणुकीत नंदकिशोर महाजन यांचा दणदणीत विजय

June 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !

कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या दोन गायींसह छोटा हत्ती वाहन जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा

June 22, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास

घरफोडी करून सोन्याचे दागिने लंपास; ४.३९ लाखांचा ऐवज चोरी

June 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon