• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

हृदयद्रावक, लग्नाच्या पहिल्याच वाढदिवशी पतीची गळफास घेऊन आत्महत्या !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 12, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
हृदयद्रावक, लग्नाच्या पहिल्याच वाढदिवशी पतीची गळफास घेऊन आत्महत्या !

जळगाव शहरातील स्वामी समर्थ कॉलनीची घटना

जळगाव (प्रतिनिधी) : लग्नाचा पहिला वाढदिवस असताना व तसे मोबाईलमधील व्हाट्सअपवर स्टेट्स ठेऊन सकाळी आनंदात दिसणाऱ्या तरुणाने दुपारी साडेबारा वाजता अचानक गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी दि. १२ मे रोजी उघडकीस आली आहे. यामुळे कुटुंबियांवर मोठा आघात कोसळला असून जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

कुणाल प्रकाश सूर्यवंशी (वय २९, रा. दातर्ती ता. साक्री जि. धुळे ह. मु. स्वामी समर्थ कॉलनी, द्वारका नगर परिसर, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो स्वामी समर्थ कॉलनी येथे आई, वडील, पत्नी आणि तीन महिन्याच्या मुलीसह राहत होता. त्याचे शिक्षण सिव्हिल इंजिनिअर झाले असून एका सिमेंटच्या कंपनीत तो मार्केटिंग करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. रविवारी दि. १२ मे रोजी त्याच्या लग्नाला १ वर्ष पूर्ण झाली, म्हणून त्याने मोबाईलमध्ये व्हाट्सअपवर स्टेट्स ठेवले होते. सकाळी कुटुंबियांसह अनेकांना तो भेटला तेव्हा आनंदी दिसत होता, अशी माहिती नातेवाईकांनी दिली.

दुपारी घरी असताना साडेबारा वाजेच्या सुमारास त्याने राहत्या घरी अचानक गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, कुटुंबियांना समजताच त्यांना जबर धक्का बसला. तातडीने पोलिसांच्या मदतीने त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल तायडे यांनी तपासून मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे सपोनि अहिरे, पोहेकॉ अनिल फेगडे यांनी पंचनामा करून पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी हळहळ व्यक्त होत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/patichi-galfas-ghevun-aatajatya/
Previous Post

निवडणूकीसाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा हृदयविकाराने मृत्यू

Next Post

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सासरच्या चौघांना अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सासरच्या चौघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह एकास ठोकल्या बेड्या!
1xbet russia

जळगावात पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह एकास ठोकल्या बेड्या!

August 11, 2026
मालमत्तेच्या वादातून भावजयीचा कुऱ्हाडीने खून; नराधम दिराला जन्मठेप!
1xbet russia

मालमत्तेच्या वादातून भावजयीचा कुऱ्हाडीने खून; नराधम दिराला जन्मठेप!

August 11, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

कासोद्यात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

August 11, 2026
भुसावळ येथे हर घर तिरंगा अभियानांतर्गत सायकल रॅली
Uncategorized

भुसावळ येथे हर घर तिरंगा अभियानांतर्गत सायकल रॅली

August 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह एकास ठोकल्या बेड्या!

जळगावात पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह एकास ठोकल्या बेड्या!

August 11, 2026
मालमत्तेच्या वादातून भावजयीचा कुऱ्हाडीने खून; नराधम दिराला जन्मठेप!

मालमत्तेच्या वादातून भावजयीचा कुऱ्हाडीने खून; नराधम दिराला जन्मठेप!

August 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon