• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पती-पत्नीला मारहाण ; निंभोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 24, 2023
in Uncategorized
0
पती-पत्नीला मारहाण ; निंभोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

रावेर ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील विवरा येथे घरात घुसून हातात विडा घेऊन फिर्यादील महिला व तिच्या पतीला मारहाण करून दुखापत केल्याची घटना घडली असून याप्रकरणी निंभोरा पोलीस स्टेशनला एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, भिंतीच्या बांधकामाच्या कारणावरून संशयित मंगेश पाटील याने फिर्यादी भाग्यश्री विकास पाटील ( वय – २८) हिच्या घरात घुसून हातात विळा घेऊन बांधकामाच्या कारणावरून तिचे पती विकास पाटील यांना मारहाण करून दुखापत केल्याची घटना २३ जुलै रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी भाग्यश्री पाटील यांनी निंभोरा पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावर संशयित मंगेश पुरुषोत्तम पाटील राहणार विवरा बुद्रुक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास राजेंद्र पाटील करीत आहे.


 

 

Tags: #raver crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/pati-patnila-marhan-news/
Previous Post

अल्पवयीन मुलीस पळविले ; गुन्हा दाखल

Next Post

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अहिंसक समाज निर्मितीसाठी व्यापक प्रयत्नांची गरज
जैन कंपनी

रक्तदानातून हिरालालजी जैन यांच्या स्मृतींना अभिवादन

March 9, 2026
अहिंसक समाज निर्मितीसाठी व्यापक प्रयत्नांची गरज
जैन कंपनी

अहिंसक समाज निर्मितीसाठी व्यापक प्रयत्नांची गरज

March 9, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात मूलतत्त्व विषयक कार्यशाळा
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयातर्फे ११ मार्चपासून रावेर तालुक्यात नेत्रशिबीर

March 9, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

भरदिवसा घरफोडी, अडीच लाखांचा ऐवज लंपास

March 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अहिंसक समाज निर्मितीसाठी व्यापक प्रयत्नांची गरज

रक्तदानातून हिरालालजी जैन यांच्या स्मृतींना अभिवादन

March 9, 2026
अहिंसक समाज निर्मितीसाठी व्यापक प्रयत्नांची गरज

अहिंसक समाज निर्मितीसाठी व्यापक प्रयत्नांची गरज

March 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon