• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाथरीच्या शिक्षकासह शिरसोलीच्या आरोग्यसेविका, मदतनिसाचे वेतन थांबविले : सीईओंचा दणका

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 30, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी

पाचोरा, भडगाव व जळगाव तालुक्यांतील दौऱ्यात झाडाझडती

जळगाव (प्रतिनिधी) :- जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी गुरुवार दि. २६ जून रोजी पाचोरा व भडगाव तालुक्याच्या दौऱ्यानिमित्त जळगाव तालुक्यातील विविध शासकीय संस्थांना अचानक भेटी दिल्या. दौऱ्यादरम्यान जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील आरोग्य उपकेंद्रात पाहणी करत असताना आरोग्य सेविका व मदतनीस हे दोघेही गैरहजर असल्याचे निदर्शनास आले. याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांचे उत्तर मागवून त्यांचे एक दिवसाचे वेतन थांबवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

तसेच, पाथरी येथील जिल्हा परिषद शाळेला दिलेल्या भेटीत एका शिक्षकाच्या कोणतीही पूर्वपरवानगी न घेता गैरहजेरीची नोंद आढळली. याबाबतही शिक्षकाला नोटीस बजावत त्याचे एक दिवसाचे वेतन रोखण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दौऱ्यात त्यांनी प्रशासनाची शिस्त व कार्यक्षमतेचा आढावा घेतला. या दौऱ्यात करनवाल यांनी पाचोरा तालुक्यातील लासगाव येथील जिल्हा परिषद शाळेची पाहणी केली व विद्यार्थ्यांच्या उपस्थिती, शैक्षणिक गुणवत्ता व सुविधा यांची माहिती घेतली. तसेच, बांबूरुड येथील पशुवैद्यकीय दवाखान्यास भेट देऊन तेथील सेवा सुविधा, औषध साठा, कर्मचाऱ्यांची उपस्थिती यांचा आढावा घेतला. या दौऱ्यादरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेळेचे भान राखण्याचे, नागरिकांना गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचे आणि शिस्तबद्ध प्रशासन राबवण्याचे निर्देश दिले.


 

 

Tags: #jalgaon zp news #maharashtra #bharat
Previous Post

पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी

Next Post

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेमध्ये पर्यावरणस्नेहींनी गाठला ५ लाखांचा टप्पा : उत्तर महाराष्ट्रात ७० हजार २२६ ग्राहकांना लाभ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेमध्ये पर्यावरणस्नेहींनी गाठला ५ लाखांचा टप्पा : उत्तर महाराष्ट्रात ७० हजार २२६ ग्राहकांना लाभ

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेमध्ये पर्यावरणस्नेहींनी गाठला ५ लाखांचा टप्पा : उत्तर महाराष्ट्रात ७० हजार २२६ ग्राहकांना लाभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग

April 12, 2026
अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग
1xbet russia

अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग

April 12, 2026
आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता
जैन कंपनी

आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता

April 12, 2026
शॉर्ट सर्किटमुळे विठ्ठलवाडीत घराला आग
1xbet russia

शॉर्ट सर्किटमुळे विठ्ठलवाडीत घराला आग

April 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग

April 12, 2026
अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग

अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग

April 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon