• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पशु पदविकाधारकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

विविध मागण्या पूर्ण होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना देणार निवेदन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 1, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी)- खाजगी व शासकीय पशुवैद्यकांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत काम बंद आंदोलन करून धरणे आंदोलन पुकारण्यात आले आहे.यावेळी जिल्ह्यातील सर्व पशु पदविका धारकांचे राज्यव्यापी पदाधिकारी पस्थित राहून जिल्हाधिकार्‍यांना विविध मागण्यांसाठी निवेदन देणार आहे.

खाजगी लघु पशु वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या डॉक्टरांच्या विविध मागण्या गेल्या काही वर्षापासून शासन दरबारी प्रलंबित आहे.यावेळी वेळोवेळी पाठपुरावा करून देखील यावर कुठलीही उपाययोजना होत नसल्याने 15 जुलैपासून पशु चिकित्सक व्यवसायिक संघटना महाराष्ट्र व खाजगी पशुचिकित्सक संघटना महाराष्ट्र यांच्या तर्फे राज्यभरात बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. याबाबत आमच्या विविध मागण्या तात्काळ पूर्ण व्हाव्यात यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना पशु पदविका धारक संघटनेचे पदाधिकारी निवेदन देणार आहे.तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन सोमवारी सकाळी 11 वाजता ही करण्यात येणार आहे. या आंदोलनात ठिकाणी कोरोना संसर्ग जन्य आजाराच्या संदर्भात सर्व नियम पाडून यशस्वी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.या आंदोलनाला जिल्ह्यातील पशु पदविकाधारकांचे पदाधिकारी व डॉक्टर्स यांनी उपस्थित रहावे असे आव्हान खाजगी पशु वैद्यकीय संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर दीपक लोखंडे,शासकीय पशु वैद्यकिय संघटना अध्यक्ष डॉक्टर हेमंरात पाटील यांनी केले आहे.


 

 

Previous Post

पाचोरा येथे स्वर्गीय मोहम्मद रफी यांना सुमधुर गीतांनी श्रद्धांजली

Next Post

शिवाजी नगरातून चार बकऱ्यांची चोरी ; शहर पोलीसात तक्रार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शिवाजी नगरातून चार बकऱ्यांची चोरी ; शहर पोलीसात तक्रार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच
जैन कंपनी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

जळगावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला केबिनमध्ये शिरून मारहाण

April 21, 2026
मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,
1xbet russia

मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,

April 21, 2026
शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक
1xbet russia

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक

April 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

जळगावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला केबिनमध्ये शिरून मारहाण

April 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon