• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महिला प्रवाशांच्या पर्समधून सव्वा सहा लाखांचे दागिने लांबविले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 26, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
चोरट्यांची तर आता हद्दच, पोलीस स्टेशनजवळच महिलेची पर्स लांबवली !

जळगाव शहरातील प्रकार

जळगाव (प्रतिनिधी) :  शहरातील अजिंठा चौफुली जवळून बसमधून प्रवास करत असतांना दोन महिलांच्या पर्समधून ६ लाख ३० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना दि. २१ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता घडली आहे. याप्रकरणी बुधवारी दि. २४ एप्रिल रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किरण योगेश बोरसे (वय ३४, रा. भुसावळ) या रविवारी दि. २१ एप्रिल रोजी दुपारी महिला व त्यांची नणंद मनिषाबाई सहावे यांच्यासोबत भुसावळ येथून बस क्रमांक एमएच २० बीएल ३५५३ मधून प्रवास करत होते. यावेळी अज्ञात व्यक्तीने दोनही महिलांच्या पर्समधून ६ लाख ३० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचे समोर आले अहे. जळगाव शहरातील अजिंठा चौकातून प्रवास करत असतांना दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले. हा प्रकार घडल्यानंतर अखेर बुधवारी २४ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी करीत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/parsmadhun-sha-lakha-dagine-chori/
Previous Post

शाळेच्या बांधकामातही मागितली टक्केवारी, ग्रामसेवकास दोन लाखांची लाच घेताना अटक

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या कार्यालयाचे मलकापुरात उदघाटन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शाळेच्या बांधकामातही मागितली टक्केवारी, ग्रामसेवकास दोन लाखांची लाच घेताना अटक

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या कार्यालयाचे मलकापुरात उदघाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

तरुण मजुराची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

February 14, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

February 14, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

कापड दुकानाला भीषण आग; लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक

February 14, 2026
कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या
1xbet russia

कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

February 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

तरुण मजुराची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

February 14, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

February 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon