• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

पारोळ्यात बियर बार दुकान फोडणाऱ्या संशयित आरोपीला अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 21, 2024
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पारोळ्यात बियर बार दुकान फोडणाऱ्या संशयित आरोपीला अटक

जळगाव एलसीबीची कामगिरी

जळगाव ( प्रतिनिधी ) – बियरबारच्या दुकानाचे कुलूप ताडून देशी विदेशी दारू चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून त्याच्याकडून चोरी केलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

शांताराम उर्फ शान्या प्रताप कोळी (रा. हातेड ता. चोपडा) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.  पारोळा शहरातील हॉटेल ग्रीन पार्क बियरबारचे दुकानाचे शटरचे कुलूप तोडून बियरबार मधून महागड्या किंमतीच्या देशी-विदेशी दारू चोरून नेल्याची घटना घडली होती. यासंदर्भात पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता, गुन्हा करताना वापरलेले आणि गुन्हा करण्याची पद्धत ही यापूर्वीचा रेकॉर्डवरील संशयित आरोपी शांताराम उर्फ शान्या प्रताप कोळी याची असल्याची असल्याने पोलीसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली आहे.

या संदर्भात पारोळा पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली असून पुढील चौकशीसाठी त्याला पारोळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, पोहेकॉ संदीप पाटील, प्रविण मांडोरे, नंदलाल पाटील, भगवान पाटील, राहूल कोळी यांनी केली आहे.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

 जागतिक ध्यान दिनानिमित्त विदयार्थ्यांनी घेतले  ध्यानाच्या योग्य पद्धतीचे धडे

Next Post

वाळूचोरांची हिम्मत वाढली : मंडळ अधिकाऱ्याला धक्काबुक्की, शिवीगाळ करून डम्पर पळवले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वाळूचोरांची हिम्मत वाढली : मंडळ अधिकाऱ्याला धक्काबुक्की, शिवीगाळ करून डम्पर पळवले

वाळूचोरांची हिम्मत वाढली : मंडळ अधिकाऱ्याला धक्काबुक्की, शिवीगाळ करून डम्पर पळवले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार
1xbet russia

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

April 22, 2026
२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार
1xbet russia

२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार

April 22, 2026
शिरसोली शिवारातून इलेक्ट्रिक,  सोलर पंपांच्या वायर लांबविल्या, गुन्हा दाखल
1xbet russia

शिरसोली शिवारातून इलेक्ट्रिक,  सोलर पंपांच्या वायर लांबविल्या, गुन्हा दाखल

April 22, 2026
जुन्या वादातून नातेवाईकांमध्ये तुंबळ हाणामारी; कुर्‍हाड,  विळ्याने हल्ला करत तरुणाला केले जखमी
1xbet russia

जुन्या वादातून नातेवाईकांमध्ये तुंबळ हाणामारी; कुर्‍हाड,  विळ्याने हल्ला करत तरुणाला केले जखमी

April 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

April 22, 2026
२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार

२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार

April 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!