पारोळा (प्रतिनिधी ) – माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल पातळी सोडून वक्तव्य करणाऱ्या रामदास कदम यांचा आज पारोळा तालुका शिवसेनेतर्फ़े जाहीर निषेध करण्यात आला .
रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात जी पातळी सोडून भाषा वापरली, त्याचा सार्वत्रिक निषेध होणे आवश्यक आहे. टीका करताना अर्वाच्यपणा यावेळी निषेध आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षल माने, तालुकाप्रमुख-आर बी पाटील , शहरप्रमुख- अशोकभाऊ मराठे, उपतालुका प्रमुख- दादा पाटील,जिल्हाध्यक्ष एकलव्य सेना- सुनील पवार , युवासेना तालुकाप्रमुख-रविंद्र पाटील, शहरप्रमुख युवासेना- आबा महाजन, युवासेना उपशहर प्रमुख सावन शिंपी, अल्पसंख्याक शहर प्रमुख- कलीम शेख, तालुकाध्यक्ष-व्यापारी आघाडी राजेंद्र चौधरी, दिलीप चौधरी, जेष्ठ शिवसैनिक रविंद्र पाटील, अरुण चौधरी, आप्पा चौधरी, राजू भाऊ बागडे, लखनभाऊ वाणी, विलासभाऊ पाटील, बापूभाऊ बडगुजर, आबा सैदाने, आदी उपस्थित होते.